Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निवडणूक आचारसंहिता मोडल्याचा ठपका ; तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित

najarkaid by najarkaid
December 3, 2023
in राष्ट्रीय
0
निवडणूक आचारसंहिता मोडल्याचा ठपका ; तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार निलंबित
ADVERTISEMENT

Spread the love

तेलंगणाचे पोलीस महासंचालक अंजनी कुमार यांनी आदर्श आचारसंहिता नियमांचे उल्‍लंघन केल्याचा ठपका ठेवत केंद्रीय निवडणूक आयोगाने निलंबन करून कारवाई केल्याचे  वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.दरम्यान या कारवाईने तेलंगणा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

#UPDATE | The Election Commission of India has suspended Anjani Kumar, Director General of Police Telangana for violation of the Model Code of Conduct and relevant conduct rules: Sources

The Director General of Police Telangana along with Sanjay Jain, State Police Nodal Officer,… https://t.co/FGltWV2Bxe pic.twitter.com/2m7XpbjBqj

— ANI (@ANI) December 3, 2023

तेलंगणाचे पोलीस दलाचे प्रमुख अंजनी कुमार यांच्यासह राज्य पोलीस नोडल अधिकारी संजय जैन यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वी तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि उमेदवार रेवंत रेड्डी यांची भेट घेतली होती. ‘एएनआय’ने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी रेड्डी यांना पुष्पगुच्छ देऊन अभिवादन करताना दिसले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कापूस विमाधारक शेतकऱ्यांना रूपये.72 कोटी 25 लाखाची 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजूर

Next Post

आता शेती खरेदी करा मोफत ; शासन देतंय १०० टक्के अनुदान ; नियम व अटी शर्ती जाणून घ्या

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
आता शेती खरेदी करा मोफत ; शासन देतंय १०० टक्के अनुदान ; नियम व अटी शर्ती जाणून घ्या

आता शेती खरेदी करा मोफत ; शासन देतंय १०० टक्के अनुदान ; नियम व अटी शर्ती जाणून घ्या

ताज्या बातम्या

Government Employees Strike 2026” : २१ एप्रिलपासून बेमुदत संप; जळगावात १२ हजार कर्मचारी रस्त्यावर!

April 20, 2026
जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us