Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

निलेश राणेंची गुलाबराव पाटलांवर खालच्या शब्दात टीका, जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक

Editorial Team by Editorial Team
November 7, 2021
in जळगाव, राजकारण
0
निलेश राणेंची गुलाबराव पाटलांवर खालच्या शब्दात टीका, जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : शिवसेना नेते तथा राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या विरोधात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे भाजप नेते नितेश राणे यांच्या विरोधात जिल्ह्यातील शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यानुसार निलेश राणेंच्या विरोधात आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे.

गुलाबराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी नशिराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात कव्वाली गायन केले होते. कव्वाली गायन केल्याच्या याच मुद्द्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना लक्ष्य केले आहे. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर हँडलवर शिवराळ भाषेत मंत्री गुलाबराव पाटील यांना उद्देशून ट्विट केले आहे. दरम्यान, राणेंनी गुलाबराव पाटील यांच्यावर हल्लाबोल करताना शिवसेनेवरही जोरदार टीकास्त्र डागले आहे.

काय आहे निलेश राणेंचे ट्विट?
निलेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये गुलाबराव पाटील यांच्यावर कव्वाली गायनावरून शिवराळ भाषेत टीकास्त्र डागले आहे. त्यांनी शिवसेनेवरही जोरदार टीका केली आहे, ‘असं बघून स्वर्गीय बाळासाहेबांची जास्त आठवण येते, आता शिवसेनेची वाटचाल काँग्रेस आणि एमआयएम पक्षाच्या दिशेने जोरदार सुरू आहे’, अशा शब्दांत त्यांनी पाटील यांच्यावर टीका केली आहे.

राणेंच्या ट्विटमुळे शिवसैनिक आक्रमक-
निलेश राणेंनी केलेल्या ट्विटमुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक राणेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. आज जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलीस ठाण्यात निलेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिले आहेत. त्यानुसार निलेश राणेंच्या विरोधात आज जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने होण्याची शक्यता आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

थंडीमध्ये खा 2 उकडलेली अंडी, मिळेल आश्चर्यकारक फायदे

Next Post

मोबाईल डेटा संपला तर टेन्शन घेऊ नका? इंटरनेटशिवाय असे चालवा WhatsApp!

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
व्हॉट्सअ‍ॅपवर करा हे ‘सिक्रेट चॅटिंग’, तुमचे मेसेज आपोआप डिलीट होतील, जाणून घ्या हे मस्त फीचर

मोबाईल डेटा संपला तर टेन्शन घेऊ नका? इंटरनेटशिवाय असे चालवा WhatsApp!

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us