Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बॅनर काढल्याच्या वादातून निमखेडी खुर्द येथील तरुणाचे अपहरण व नंतर खुनाचा गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
September 8, 2021
in क्राईम डायरी
0
बॅनर काढल्याच्या वादातून निमखेडी खुर्द येथील तरुणाचे अपहरण व नंतर खुनाचा गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर,(प्रमोद सौंदाणे)- तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील तरुण विजय दिनकर डहाके वय 40 याने बॅनर काढल्याच्या कारणावरून अपहरण केल्याची घटना 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान सदर तरुणाचे प्रेत 7 रोजी चार वाजेच्या सुमारास सारोळा शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

फिर्यादी ज्ञानदेव दिनकर डहाके वय 30 राहणार निमखेडी खुर्द व्यवसाय शेती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पाच सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भाऊ विजय डहाके दारू पिण्यासाठी सारोळा नवीन वसाहत येथे गेला व दारू पिऊन गावाचे बस स्टॅन्ड जवळ आला. त्याने गावात लावलेले बॅनर फाडले असे लक्ष्मण भिका कोळी, अजय लक्ष्मण कोळी यांनी फिर्यादी ला सांगितले. या कारणावरून लक्ष्मण कोळी ,अजय कोळी, अरुण गायकवाड ,विलास बेलदार ,रतन सुरवाडे सर्व राहणार सारोळा यांनी फिर्यादीच्या भावास मारहाण केली. दरम्यान या संदर्भात फिर्यादीने अधिक सखोल चौकशी केली असता विजय डहाके याने बॅनर फाडले नव्हते अशी माहिती मिळाली. दरम्यान लक्ष्मण कोळी व अजय कोळी यांनी फिर्यादीस सांगितले की,आम्ही तुझ्या भावास थोडी मारहाण करून काही अंतरापर्यंत नेल्यावर सोडून दिले. परंतु त्यानंतर तो घरी 5 सप्टेंबर तारखेपासून परतलाच नाही.दरम्यान या गुन्ह्यात आरोपींनी फिर्यादीच्या भावास डांबून ठेवण्याचा संशय फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांना आल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलिसात 6 रोजी अपहरण झाल्याचे तक्रार व गुन्हा दाखल केलेला होता.

दरम्यान 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अपहरण झालेला विजय दिनकर डहाके वय 40 याचे याचा मृतदेह सारोळा शेती शिवारात संतोष सुरवास यांचे शेतात पाणी फिल्टर प्लांट जवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेह आढळून आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, भुसावळचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, बोदवड चे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे,बोडवड चे माळी,वरणगाव चे अडसूळ आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आयोगासमोर गैरहजर राहणे पडले महागात ; माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

Next Post

ऑनलाईन “ शिक्षक दिन ” उत्साहात साजरा

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
ऑनलाईन “ शिक्षक दिन ” उत्साहात साजरा

ऑनलाईन “ शिक्षक दिन ” उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा आज समारोप

November 23, 2025
शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

शेतकरी सुखी तर राष्ट्र समृद्ध : अशोक जैन

November 23, 2025
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाला विक्रमी गर्दी; उद्या समारोप

November 23, 2025
जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

जळगावात आजपासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन मका हार्वेस्टर, हाय व्हील्स ठरणार आकर्षण

November 21, 2025
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

November 20, 2025
नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

नूतन जिल्हा पुरवठा अधिकारी पदी महेश चौधरी 

November 12, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us