Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नाशिक गुप्तचर खात्याची मोठी कारवाई ; मुक्ताईनगरमध्ये वाहनासह लाखोंचा गुटख्या जप्त

Editorial Team by Editorial Team
June 28, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
नाशिक गुप्तचर खात्याची मोठी कारवाई ; मुक्ताईनगरमध्ये वाहनासह लाखोंचा गुटख्या जप्त
ADVERTISEMENT

Spread the love

मुक्ताईनगर |  मध्यप्रदेशमार्गे मुक्ताईनगर कडे आणल्या वाजणाऱ्या गुटखा वाहतूक करणारे वाहनवर कारवाई करण्यात आलीय. यात तब्बल १८ लाख रूपयांचा गुटखा आढळून आला असून गुटख्यासह वाहन जप्त करण्यात आले आहे. याबाबत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

याबाबत असे कि, मध्यप्रदेशातून एमएच १९ बीएम २३८४ या क्रमांकाच्या महेंद्रा बोलेरो पीकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची तक्रार नाशिक येथील गुप्तचर खात्याकडे करण्यात आली होती.

हे पण वाचा…

VIDEO | मुलींच्या पीजी हॉस्टेलबाहेर तरुणाचं अश्लील कृत्य पाहून तुम्हीही संतापाल

टोमॅटोच्या किमतीने ओलांडला 100 रुपयाचा टप्पा ; सरकारने सांगितले दर कधी कमी होणार?

अरे बापरे। MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

या अनुषंगाने चेक पोस्टवर सापळा रचून सदर वाहन थांबविण्यात आले. यात तपासणी केली असता १८ लाख रूपयांचा विमल या ब्रँडचा गुटखा आढळून आला. या प्रकरणी गुटखा आणि वाहन मिळून एकूण २२ लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

अलीकडच्या काही महिन्यांचा विचार केला असता, बर्‍याचदा या प्रकारे गुटख्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना जप्त करण्यात आले आहे.आजच्या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

टोमॅटोच्या किमतीने ओलांडला 100 रुपयाचा टप्पा ; सरकारने सांगितले दर कधी कमी होणार?

Next Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घेतले हे 25 मोठे निर्णय ; जाणून घ्या..

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील घेतले हे 25 मोठे निर्णय ; जाणून घ्या..

ताज्या बातम्या

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us