Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नात्याला काळिमा ! धमकी देत भाचीसोबत मामाने केलं संतापजनक कृत्य..

Editorial Team by Editorial Team
February 28, 2023
in राज्य
0
धक्कादायक ! लग्नाचं आमिष देऊन तरुणाचा 13 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, गर्भधारणेनंतर उघड झाला प्रकार
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : मामा, भाचीच्या नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना नागपुरातून समोर आलीय. १७ वर्षीय भाची घरात एकटीच असल्याचा फायदा घेत मामाने तिचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी पीडित भाचीच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम मामाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असून श्रीराम (वय ३५ वर्ष) असं अटक केलेल्या मामाचे नाव आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाणे परिसरात ही घटना घडली.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मामा श्रीराम याला दारूचं व्यसन आहे. त्याची बऱ्याच दिवसांपासून आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन भाचीवर वाईट नजर होती.

दरम्यान, आरोपी २० फेब्रुवारी रोजी पीडितेच्या घरी आला होता. यावेळी घरात तरुणी एकटीच होती. तरुणीला एकटं पाहून मामाची नियत फिरली. त्याने तिच्यासोबत बळजबरीने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली. अल्पवयीन मुलीने आरोपीला विरोध केला. यानंतर आरोपीने कोणाला सांगितले तर मी तुझा जीव घेईन अशी जीवे मारण्याची धमकी दिली.

हे पण वाचा..

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी ; VIDEO झाला व्हायरल

अखेर झुंज अपयशी ठरली ; अपघातातील जखमी तरुणीचा मृत्यू

सीमा सुरक्षा दलमध्ये मेगाभरती सुरु ; दहावी+आयटीआय उत्तीर्णांना नोकरीची संधी..

मामाची धमकी ऐकून मुलगी घाबरली आणि तिने कोणालाही काहीही सांगितले नाही. आरोपीचे यामुळे मनोबल वाढले आणि आई-वडील घरी नसताना तो घरी येऊन अश्लील कृत्य करू लागला. सततच्या छेडछाडीला कंटाळून पीडितेने हा सगळा प्रकार आईला सांगितला. यानंतर तरुणीने तिच्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींची तुफान हाणामारी ; VIDEO झाला व्हायरल

Next Post

Video ! खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेन रुळांवरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
Next Post
Video ! खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेन रुळांवरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Video ! खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेन रुळांवरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

ताज्या बातम्या

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

BEL Recruitment 2026 सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

BEL Recruitment 2026 : सरकारी कंपनीत नोकरीची संधी ; 1.40 लाख पगार

March 22, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us