Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नागरी सेवा क्रीडा स्पर्धेत सहभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन

najarkaid by najarkaid
December 11, 2020
in जळगाव
0
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 11 : नवी दिल्ली येथील केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळातर्फे होणाऱ्या विविध क्रीडा प्रकारातील अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयप्रमुख, विभागप्रमुखांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडे प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.

केंद्रीय क्रीडा नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली या स्पर्धा निरनिराळया राज्य शासनाच्या वतीने त्या- त्या राज्यात आयोजित केल्या जातात. या स्पर्धासाठी विविध खेळ प्रकारातील राज्य शासनाचा संघ निवड चाचणी घेवून स्पर्धासाठी पाठविले जातात. राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धांसाठी राज्य शासनाचा विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आपल्या विभागात, कार्यालयात किंवा आपल्या विभागाच्या अधिपत्याखालील कार्यालय, विभागात कार्यरत खेळाडू, नियमित कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी.

टेबल- टेनिस, बॅडमिटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलिबॉल, जलतरण, बास्केटबॉल, ब्रीज, कॅरम, बुद्धिबळ, ॲथलेटिक्स, लघु नाट्य, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग, शरीरसौष्टव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत इत्यादी खेळ प्रकारात अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धातून जे खेळाडू, कर्मचाऱ्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र प्रत्येक खेळ प्रकारासाठी वेगळे भरुन ते कार्यालय प्रमुख, विभागप्रमुखांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे एक आगाऊ प्रतिसह पाठवावे. अशी आवेदन पत्रे ही जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत शिफारशीसह मानद महासचिव, सचिवालय जिमखाना, मुंबई 40032 यांच्या कडे 31 डिसेंबर, 2020 पर्यंत पाठविण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी व आवेदन पत्राच्या नमुन्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव येथे दिलेल्या विहित मुदतीत कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी श्री. मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.

००००

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

Next Post

सह दुय्यम निबंधक कार्यालये आज शनिवारी सुध्दा सुरू राहणार

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

सह दुय्यम निबंधक कार्यालये आज शनिवारी सुध्दा सुरू राहणार

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us