Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या भाजप स्वाक्षरी मोहिमेत राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची स्वाक्षरी ; मग पुढे काय झालं वाचा…

najarkaid by najarkaid
March 5, 2022
in राजकारण
0
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या भाजप स्वाक्षरी मोहिमेत राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराची स्वाक्षरी ; मग पुढे काय झालं वाचा…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँगेसचे नेते नवाब मलिक सध्या इडीच्या कोठडित असल्याने त्यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी आक्रमक झाली असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान  राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन चालू असतानाच भाजपा कडून विधासभेच्या पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहिमही राबवण्यात आली. या सह्यांच्या मोहिमेत सत्ताधारी पक्षातीलच राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्वाक्षरी केली असल्याने हा चर्चेचा विषय ठरत आहे.

राष्ट्रवादी आमदारांनी स्वाक्षरी केल्यानंतर पुढे काय झालं

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मालिकांच्या राजीनाम्यासाठी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार पणे घोषणाबाजी करत विरोधक थांबले असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना सह्या करण्यास काही आमदारांनी आग्रह धरला सही करते वेळी त्यांना सही कशासाठी आहे हे माहीत नव्हते नंतर ही गोष्ट त्यांना ज्यावेळी समजली की स्वाक्षरी मोहीम नवाब मालिकांच्या राजीनाम्या साठी आहे तेव्हा मात्र त्यांनी डोक्यावर हात मारुन केलेल्या सहीबद्दल ज्या भावना होत्या त्या त्यांनी न बोलताच व्यक्त केल्या.

या अधिवेशनात चर्चेचा विषय झाला आहे तो म्हणजे नवाब मलिक यांचा राजीनामा. विरोधकांनी जोरदार टीका आणि आरोप करत मलिकांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांना घ्यावा अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे यासाठी विरोधकांनी विधासभेच्या पायऱ्यांवर सह्यांची मोहिमही राबवण्यात आली.

नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी  कॉग्रेसचे आहेत. नवाब मलिक हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. त्यामुळे आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मोहिमेवर त्यांनी सही केली. त्यातच ते वैधानिक पदावर आहेत. त्यांना अशी सही करता येत नाही.

आज विधानसभेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून होईल तेव्हा झिरवळ यांचा या मोहिमेला पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्या त्यांच्या सहीच्या आधारे भाजपकडून केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वस्तू आणि सेवा करातील घोटाळाप्रकरणी निर्यातदाराला अटक

Next Post

दहावीची तोंडी परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Next Post
दहावीची तोंडी परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला

दहावीची तोंडी परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us