Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवजीवनतर्फे बालदिनानिमित्त अभूतपूर्व ऑफर

najarkaid live by najarkaid live
November 13, 2019
in Uncategorized
0
नवजीवनतर्फे बालदिनानिमित्त अभूतपूर्व ऑफर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – आपल्या ग्राहकांना खरेदीचे स्वातंत्र्य देणार्‍या नवजीवन सुपरशॉपतर्फे सातत्याने नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत असतात. दि. 14 नोव्हेंबर बालदिनानिमित्त खास बालकांसाठी नवजीवनने व्यवहान ज्ञान व जबाबदारी अनुभवण्याचा एक अभिनव प्रयोग करण्याचे ठरविले आहे.
आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान असून चालत नाही तर व्यवहारचातुर्यालादेखील महत्व आहे. लहान मुलांमध्ये वस्तू खरेदीच्या वेळेस घ्यावयाची जबाबदारी, आर्थिक व्यवहार करण्याचा अनुभव यावा यासाठी बालकदिनी खास बाल ग्राहकांसाठी एक अनोखा प्रयोग करण्यात येणार आहे. पालकांनी आपल्या घरातील पाल्यांना वस्तूंची यादी बनवून शाळेच्या ओळखपत्रासह नवजीवनच्या कोणत्याही शाखेत खरेदी करण्यासाठी पाठवावे. नवजीवन सुपरशॉपमध्ये या पाल्यांनी खरेदी करावयाची आहे व केलेल्या खरेदीसोबत बिलींग करताना आपले शाळेचे ओळखपत्र दाखवायचे आहे. ओळखपत्र असणार्‍या प्रत्येक पाल्याला त्याने केलेल्या खरेदीवर 3 टक्के विशेष सुट देण्यात येणार आहे. म्हणजेच नवजीवन सोबत मुलांना व्यवहारचातुर्य शिकविण्यासोबतच बचतीचे महत्वदेखील अधोरेखीत करता येणार आहे. उद्याचे सक्षम, व्यवहारचतुर, जबाबदार नागरिक घडविण्यासाठी प्रत्येक पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या अनोख्या प्रयोगात सहभागी करावे, असे आवाहन नवजीवन सुपरशॉपतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सरदारशेठ राजपूत तर उपसभापती पदी किशोर भिकनराव पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

हरयाणात भाजप ‘उदार’… १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती

Related Posts

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Next Post
हरयाणात भाजप ‘उदार’… १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती

हरयाणात भाजप 'उदार'... १० आमदार असलेल्या मित्रपक्षाला दिली ११ खाती

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us