Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरसेवकाचा फायरिंग करुन खून केलेले २ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद

najarkaid live by najarkaid live
February 14, 2024
in क्राईम डायरी
0
नगरसेवकाचा फायरिंग करुन खून केलेले २ फरार आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
ADVERTISEMENT
Spread the love

चाळीसगाव : शहरातील नगरसेवक महेंद्र ऊर्फ बाळू मोरे यांचेवर दिनांक ०७/०२/२०२४ रोजी फायरींग करुन त्याचा खून केल्यानंतर  फरार झालेले दोन आरोपी अखेर स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद केले आहे.याप्रकरणी चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२०(ब),१४३,१४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट क. ३/२५ प्रमाणे दाखल आहे.

आरोपी हे फायरिंग करुन पळून गेले होते. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव,श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव, तसेच अभयसिंह देशमुख, सहा. पोलीस अधीक्षक, चाळीसगाव उपविभाग यांनी किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना सदर गुन्हयांतील आरोपीतांचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे किसन नजनपाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दि.११/०२/२०२४ रोजी गोपनिय माहिती मिळाली की, १) सचिन सोमनाथ गायकवाड रा. घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगाव , जि.जळगाव, २) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख रा. हुडको चाळीसगाव ता.चाळीसगाव जि. जळगाव हे अहमदनगर व पुणे येथे गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी त्यांचे अधिनस्त पोलीस अंमलदार सफौ/ विजयसिंग धनसिंग पाटील, पोहेकों/सुधाकर रामदास अंभोरे, पोहेकों/लक्ष्मण अरुण पाटील, पोना/राहुल जितेंद्रसिंग पाटील यांना तात्काळ अहमदनगर व पुणे येथे रवाना केले. त्याप्रमाणे वरील पथकातील पोलीस अंमलदार यांनी वरील आरोपीतांचा अहमदनगर व पुणे येथे गोपनिय माहितीच्या आधारे शोध घेत असतांना त्यांना माहिती मिळाली की, सदर आरोपी हे लोणीकंद परिसर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी सदर आरोपीतांचा लोणीकंद परिसरात पिंजून काढून १) सचिन सोमनाथ गायकवाड वय २३ रा. घाटरोड, चाळीसगाव ता. चाळीसगा, जि. जळगाव, २) अनिस ऊर्फ नव्वा शेख शरिफ शेख वय २३ रा. हुडको चाळीसगाव ता. चाळीसगाव जि. जळगाव यांना शिताफिने ताब्यात घेतले. सदर कारवाई करतांना पोहेकों/अक्रम शेख याकुब, पोहेकॉ महेश महाजन, प्रमोद लाडवंजारी, पोहेकॉ/शिवदास नाईक, पोना/हेमंत पाटील, पोना/किशोर मोरे, पोकों/ईश्वर पंडीत पाटील यांनी सुध्दा सहकार्य केले आहे. वरील आरोपीतांना चाळीसगाव शहर पो.स्टे. CCTNS नं.५६/२०२४ भादंवि क.३०२,३०७, १२०(ब), १४३,१४४,१४७,१४८,१४९, आर्म अॅक्ट क. ३/२५ या गुन्हयांत पुढील तपास कामी ताब्यात दिले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात आणखी राजकीय भूकंप ; देवेंद्र फडणवीसाचं सूचक विधान काँग्रेस सतर्क

Next Post

चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

Related Posts

चॉकलेटसाठी पैसे मागणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत; जन्मदात्याच ठरला खुनी

June 30, 2025
घराच्या वाटणीवरून पित्यानेच केला पोटच्या मुलाचा खून ; अंतःकरण हादरवणारी घटना

एकाच वेळी दोघांसोबत विवाहितेचं प्रेमसंबंध,अन्…पुढे जे घडलं ते भयंकरचं

April 10, 2025
अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!

अब्दुलनं ओळख लपवत खोटं नाव सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं ; लॉज, हॉटेलवर नेत संबंध… प्रियसी, पत्नीने चांगलचं तुडवलं!

March 31, 2025
चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

February 14, 2024
महिला तलाठीच्या कानशिलात लगावली ; अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर अडवल्याने राग, गुन्हा दाखल

धक्कादायक घटना ; पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

January 31, 2024
युपीत आणखी एका गुन्हेगारांचं एन्काऊंटर !

चोरट्यांचा धुमाकूळ ! जळगावात महिलेची मंगलपोत धूमस्टाइलने लांबविली

January 30, 2024
Next Post
चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

चारचाकी वाहन चोरी करणारे आरोपीतांना LCB पथकाकडून अटक

ताज्या बातम्या

Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Bhilabhau Sonawane Jayanti 2025

Bhilabhau Sonawane Jayanti 2025: राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातील एक महान नेता

July 3, 2025
What is my IP address

What is my IP address? IP Address शोधण्याची सोपी पद्धत

July 2, 2025
Woman Teacher Sexual Abuse Mumbai

Woman Teacher Sexual Abuse Mumbai :नामांकित शाळेतील महिला शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत

July 2, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us