Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू ; कारवाईची मागणी

najarkaid by najarkaid
April 8, 2022
in जळगाव
0
नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारा अभावी सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू ; कारवाईची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (वार्ताहर) दि.८- तालुक्यातील नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्याही प्रकारचे प्राथमिक उपचार न करता १०८ क्रमांकाच्या शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णाला पुढील उपचारासाठी रवाना केले जाते मात्र तत्पूर्वी कोणतेही प्रथमोपचार येथे केले जात नसल्याची तक्रार आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील बदरखे येथील छोटीबाई सुरेश चित्ते यांना दिनांक ५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास सर्पदंश झाला होता त्यांना तात्काळ गावातील लोकांनीं प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र तेथे कोणतेही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हते तसेच उपस्थित आरोग्य सेविकेने यांनी कोणत्याही प्रकारचे प्रथमोपचार न करता सरळ भडगाव रुग्णालयात दाखल करण्यासाठी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली .रुग्णाला भडगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून तेथील डॉक्टरांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असता त्यांचा मृत्यू झाला याला विलंबामुळे एका निरपराध महिलेला आपला जीव गमवावा लागला असून या प्रकारास सर्वस्वी नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य अधिकारी व कर्मचारी कर्मचारी दोषी असल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला असून त्यांचेवर योग्य त्या कारवाईची मागणी केली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेचे थाटात उद्घाटन जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षकांची बुध्दिबळ पटावर यशस्वी चाल

Next Post

दीपस्तंभ मनोबलचे दोन विदयार्थी झाले बँक प्रोबेशनरी ऑफिसर प्रज्ञाचक्षू शिल्पा महाजनचे प्रेरणादायी यश

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Next Post
दीपस्तंभ मनोबलचे दोन विदयार्थी झाले बँक प्रोबेशनरी ऑफिसर प्रज्ञाचक्षू शिल्पा महाजनचे प्रेरणादायी यश

दीपस्तंभ मनोबलचे दोन विदयार्थी झाले बँक प्रोबेशनरी ऑफिसर प्रज्ञाचक्षू शिल्पा महाजनचे प्रेरणादायी यश

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us