Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नको त्या अवस्थेत आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले ; पोटच्या मुलाला आईनेच ठार मारले

najarkaid by najarkaid
September 6, 2023
in क्राईम डायरी
0
नको त्या अवस्थेत आईला प्रियकराच्या मिठीत पाहिले ; पोटच्या मुलाला आईनेच ठार मारले
ADVERTISEMENT

Spread the love

सर्वांच्या नजरा चुकवून प्रियकरा सोबत गच्चीवर गेली…. मागे मागे तीन वर्षाचा मुलगाही आईच्या पाठीमागे गेला आणि जे पाहायचे नव्हते ते नको त्या अवस्थेत ३ वर्षाच्या जतीनने पाहिल्याने आईला धक्काचं बसला आणि मुलगा पतीला सांगून आपल्या पापाचे पितळ उघडे पाडेल या भीतीने पोटच्या मुलाला गच्चीवरून खाली फेकलं त्यात त्या निष्पाप मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आला आहे.

सनी उर्फ जतिन राठोड (३ वर्ष) असे मृत बालकाचे नाव आहे. ज्योती राठोड असे आरोपी आईचे नाव आहे.ही घटना ग्वाल्हेर जिल्ह्यात घडली आहे. येथील पोलीस कॉन्स्टेबल ध्यान सिंह यांची पत्नी ज्योति राठोड हिचे शेजारी राहणाऱ्या उदय इंदोलिया याच्याशी अनैतिक संबंध होते. याच संबंधातून दोघांनी २८ एप्रिल रोजी आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला घराच्या छतावरून खाली फेकून त्याची हत्या केली होती.मात्र तेव्हा मुलाच्या आईने या घटनेवर पडदा टाकला होता.

या चिमुकल्याचा गुन्हा इतकाच होता की, त्याने आपल्या आईला प्रियकराच्या मिठ्ठीत नको त्या अवस्थेत पाहिले होते. महिलेला वाटले की, तिचा मुलगा पतीला तिच्या प्रेम संबंधाबाबत सांगेल. याच भीतीने तिने आपल्या पोटच्या मुलाला छतावरू खाली फेकले. दोन मजली इमारतीवरून पडल्याने मुलाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. त्याच्यावर जयारोग्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे २९ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला.घरातील लोकांना वाटत होते की, पाय घसरल्याने त्यांचा मुलगा घराच्या छतावरून खाली पडला व त्याचा मृत्यू झाला.

मात्र काही दिवसानंतर ज्योतिने स्वत:च आपल्या पापची कबुली दिली. पतीने त्याचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. त्यानंतर हा पुरावा पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी ज्योती राठोड  व तिचा प्रियकर उदय इंदोलिया यांना अटक केली आहे. घटनेवेळी उदयही घराच्या छतावर होता. २८ एप्रिल रोजी प्लास्टिक दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ध्यान सिंह यांनी अनेक लोकांना आमंत्रित केले होते. यामध्ये उदयचाही समावेश होता.दरम्यान सर्वांची नजर चुकवून ज्योति आणि उदय घराच्या छतावर गेले होते. त्यावेळी चिमुकला सनीही आईच्या मागे-मागे तेथे पोहोचला. त्याला पाहून आई घाबरली व तिने आपल्याच मुलाची हत्या केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेतकऱ्यांवार लाठी चालवीणाऱ्यांना जनता धडा शिकविणार – शरद पवार

Next Post

मोठी बातमी ; कुणबी दाखले देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली ‘ही’ घोषणा!

Related Posts

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

Crime News: धक्कादायक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार

April 6, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

March 27, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Next Post
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले अत्यंत महत्वाचे ‘हे’ निर्णय

मोठी बातमी ; कुणबी दाखले देण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली 'ही' घोषणा!

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us