Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे औरंगाबादच्या तरुणाचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
October 19, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! शाळकरी विद्यार्थ्याचा विहीरीत बुडून मृत्यू, कुऱ्हाड येथील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी | धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे औरंगाबाद येथील तरुणाचा मृत्यू झाला. खिशात मिळून आलेल्या एका फोन नंबरवरून पोलिसांनी मृत तरुणाची ओळख पटवली. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुरत रेल्वेलाइनवरील मालधक्का परिसरात घडली.

किशाेर रघुनाथ खोतकर (वय ३७, रा. मुकुंदवाडी, ता. औरंगाबाद) असे मृत तरुणाचे नाव आहे. रेल्वेने प्रवास करीत असताना १७ रोजी सायंकाळी किशोर धावत्या रेल्वेतून पडल्याचा संशय आहे. त्याचा मृतदेह आढळून आल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक नयन पाटील, विश्वनाथ गायकवाड यांनी घटनास्थळी पंचानामा केला.

किशोरच्या खिशातून मोबाइल नंबर लिहिलेला एक कागद मिळून आला. पोलिसांनी या नंबरवर फोन केला असता तो मृत किशोरचा भाचा पवन याचा असल्याचे निष्पन्न झाले. पवनला मृतदेहाचे फोटो पाठवल्यानंतर त्याने ओळख पटवली. मृतदेह मामा किशोर खोतकर याचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार सोमवारी सकाळी पवनसह किशोरचे कुटंुबीय जळगावात आले होते. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत किशोर हा सेन्ट्रिंग कामाच्या निमित्ताने वर्षभर वेगवेगळ्या शहरांमध्ये राहत असे. औरंगाबाद येथे घरी आल्यानंतर पाच-सहा दिवसांत पुन्हा नवीन शहरात जाऊन तो राहायचा. १३ रोजी तो कामाच्या शोधात कल्याणला गेला होता.

तेथे काम मिळत नसल्याचे कदाचित तो जळगाव, सुरत या शहरात येणार असताना हा अपघात झाला असेल अशी शक्यता कुटंुबीयांना व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा जबाब घेतला आहे. मृत किशोर हा पत्नीपासून विभक्त राहत होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ, वहिनी, तीन मुले असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक पाटील, गायकवाड तपास करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव जाहीर ; जाणून घ्या नवे दर

Next Post

उद्यापासून महाविद्यालये सुरु, ‘ही’ आहेत सरकारची नियमावली, जाणून घ्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

उद्यापासून महाविद्यालये सुरु, 'ही' आहेत सरकारची नियमावली, जाणून घ्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us