Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धमकी देत तरुणीवर जबरी अत्याचार ; जळगावातील धक्कादायक घटना

Editorial Team by Editorial Team
June 3, 2023
in क्राईम डायरी, जळगाव
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  | जळगावात महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतच असून अशातच आणखी एक घटना समोर आलीय. लग्नाचे आमिष दाखवत आणि फोटो सोशल व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आलीय. याबाबत एकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात २५ वर्षीय तरुणीही आपल्या परिवारासह वास्तव्याला असून सध्या ती शिक्षण घेत आहे दरम्यान डिसेंबर २०२२ ते अद्यापपर्यंत एजाज इंद्रिस खाटीक याने तरुणीला घरात एकटी असताना लग्नाचे आमिष दाखवत तसेच तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर जबरी अत्याचार केला.

हे पण वाचा..

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी! खाद्यतेलाच्या किमती 8 ते 12 रुपयांनी कमी होणार

पुढचे 2 दिवस जळगावात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता ; IMD कडून अलर्ट जारी

रेल्वे अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू, 900 हून अधिक लोक जखमी

गाई-म्हशीपेक्षा शेळीचे दूध जास्त शक्तिशाली ; हे फायदे वाचून व्हाल चकित..

दरम्यान ही घटना पीडित तरुणीने घरच्यांना सांगितले नाही, परंतु अखेर मन घट्ट करत तिने हा प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर शुक्रवार २ जून रोजी रात्री १० वाजता पीडित तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी एजाज इंद्रिस खाटीक याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन करीत आहे.

Spread the love
Tags: अत्याचार
ADVERTISEMENT
Previous Post

सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी! खाद्यतेलाच्या किमती 8 ते 12 रुपयांनी कमी होणार

Next Post

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नव्या बंगल्याची किंमत ऐकून बसेल धक्का ; पहा किती आहे किंमत??

Related Posts

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Next Post
अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नव्या बंगल्याची किंमत ऐकून बसेल धक्का ; पहा किती आहे किंमत??

अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नव्या बंगल्याची किंमत ऐकून बसेल धक्का ; पहा किती आहे किंमत??

ताज्या बातम्या

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us