Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धनाजी नाना महाविद्यालयाला आय एस ओ ९००१: २०१५ मानांकन 

najarkaid by najarkaid
July 14, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर : येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय हे यावल आणि रावेर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले स्वतंत्र संग्रामाचा जाज्वल्य इतिहासाचे प्रतीक, स्वातंत्र्य सैनिकांच्या उत्स्फूर्त देणगीतून साकारलेले प्रेरणेचे प्रतिबिंब आणि कै बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या दूरदृष्टीने परिसरातील सर्वच आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची उत्तम सोयी पुरविणारे महाविद्यालय आहे..

सन १९६१ पासून तमसो मा ज्योतिर्गमय हे ब्रीद उराशी जपून पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच करियरच्या विविध संधी उपलब्ध करून देणारे कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांव परिक्षेत्रातील उत्कृष्ठ महाविद्यालयापैकी एक महाविद्यालय आहे.नुकतेच महाविद्यालयाने आय एस ओ ९००१:२०१५ मानांकन प्राप्त करून दर्जेदार गुणवत्तेची परंपरा अबाधित राखली आहे..

यासाठी विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोन ठेऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षणसंबंधी विविध बाबी तपासण्यात आल्या. आय एस ओ साठी आलेल्या समितीने महाविद्यालयाबाबतीत निरीक्षण नोंदविले की, महाविद्यालयात विद्यार्थी केंद्रित विचार असून अभ्यासक्रम निवडीचे भरपूर पर्याय, विविध विषयात करियर ओरिएंटेड कोर्सेसची उपलब्धता, सुसज्ज प्रयोगशाळा, आय. सी. टी. युक्त वर्ग, अनुभवी प्राध्यापक, शुध्द पाणी, प्रशस्त क्रीडांगण, आय. सी. टी. सुविधा, ग्राहक भांडार, कँटीन सुविधा एन. एस. एस. एन. सी. सी. सी. विद्यार्थी कल्याण विभाग, क्रीडा विभाग अश्या सोयींनी युक्त महाविद्यालयात आहे..

या यशाबद्दल तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. शिरिष मधुकरराव चौधरी, उपाध्यक्ष प्रा. डॉ. एस. के .चौधरी, उपाध्यक्ष दामोदर पाटील, चेअरमन लिलाधर चौधरी, व्हा चेअरमन के .आर .चौधरी, सचिव प्रा. एम. टी .फिरके, सदस्य मिलिंद वाघुळदे, प्रा पी एच राणे यांनी अभिनंदन केले आहे..

प्राचार्य प्रा. डॉ. पी. आर. चौधरी, उपप्राचार्य प्रा. डॉ. अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा .अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा. डॉ. उदय जगताप, उपप्राचार्य प्रा. दिलीप तायडे आदी महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाभिक विकास मंडळावतीने आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम 

Next Post

दिगंबर महाराज मठात रंगला आषाढी कीर्तन सोहळा 

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
Next Post

दिगंबर महाराज मठात रंगला आषाढी कीर्तन सोहळा 

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us