Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे, नराधमाविरुद्ध गुन्हा दाखल

Editorial Team by Editorial Team
April 14, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा । राज्यात चिमुकल्यांसह महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीय. अशातच पाचोरा तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २ वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्याला रंगेहात पकडून त्याला संतप्त नागरिकांना चांगला चोप दिला.

काय आहे प्रकार
पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणारी २ वर्षाची मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मंगळवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घराशेजारी राहणारा सुभाष महादू महाजन हा दोन वर्षाच्या चिमुकलीसोबत अंगावरील कपडे काढून अश्लिल चाळे करत होता. दरम्यान, चिमुकलीची आई शोधाशोध करत सुभाष महाजन याच्या घरात घसुल्यावर हा प्रकार पाहिल्यावर त्यांना धक्काच बसला.

हा प्रकार नागरीकांना समजल्यावर संतप्त नागरीकांनी संशयिताला पकडून चांगला चोप दिला. पिडीत चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुभाष महाजन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विजया वसावे करीत आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

…हे गुदमरत असलेल्या फडणवीसांनी विसरुन जावे ; खडसेंची खोचक टीका

Next Post

इथे बोंबलण्यापेक्षा दिल्लीत बोंबलले असते तर…खा. उन्मेष पाटलांवर ना.गुलाबरावांचा हल्लाबोल

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
इथे बोंबलण्यापेक्षा दिल्लीत बोंबलले असते तर…खा. उन्मेष पाटलांवर ना.गुलाबरावांचा हल्लाबोल

इथे बोंबलण्यापेक्षा दिल्लीत बोंबलले असते तर...खा. उन्मेष पाटलांवर ना.गुलाबरावांचा हल्लाबोल

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us