Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; लोकनिर्वाचित महिला सरपंचाला मारहाण ; व्हिडीओ व्हायरल… पहा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून मारहाण ; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा आरोप

najarkaid by najarkaid
September 4, 2021
in राज्य
0
धक्कादायक ; लोकनिर्वाचित महिला सरपंचाला मारहाण ; व्हिडीओ व्हायरल… पहा
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे ग्रामीण विभागात येणाऱ्या कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण होतांनाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एक पुरुष एका महिलेला मारहाण करतांना दिसत आहेत.

सदर महिला सरपंचाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मारहाण केली आहे असा आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला असून मारहाण होतं असलेला ‘तो’ व्हिडीओ चित्रा वाघ यांनी ट्विटर हॅण्डल वरून पोस्ट करत राष्ट्रवादीला जाब विचारला आहे.

या व्हीडिओमध्ये एक तरूण एक महिलेला मारहाण करताना दिसतो आहे. इतर काही महिला येऊन या महिलेला बाजूला करत असल्याचंही दिसतं आहे. मारहाण होतं असलेली महिला या कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने मारहाण केली असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटलं आहे की,गृहखातं ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षाच्या आमदार व कार्यकर्त्यांना महिला अधिकारी यांना गलिच्छ शिवीगाळ करणं, त्यांना धमक्या देणं, महिला सरपंचांना मारहाण याचं लायसन दिलं आहे का? हे धक्कादायक, चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे. पुण्याजवळील कदमवाकवाडी गावातल्या लोकनिर्वाचित सरपंच गौरी गायकवाड यांना मारहाण झाली आहे. मारहाण करणारा कोण? तर तो आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.

हे धक्कादायक चीड आणणारं आणि तळपायाची आग मस्तकापर्यंत नेणारं आहे !

पुण्याजवळील कदमवाकवस्ती गावच्या लोकनिर्वाचित सरपंच @GauriCGaikwad यांना मारहाण झालीय !

मारहाण करणारा कोण? तर तो आहे @NCPspeaks चा !…..(१/२)@PuneCityPolice @CPPuneCity @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/IKZs4Bakts

— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 3, 2021

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारताने तालिबान विरोधकांना आश्रय देऊ नये, दिल्यास ?

Next Post

भडगांव रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे यासाठी जितेंद्र जैन याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

Related Posts

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
Next Post
भडगांव रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे यासाठी जितेंद्र जैन याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

भडगांव रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे यासाठी जितेंद्र जैन याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us