Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! मुलीसारख्या सुनेवर सासऱ्याने केला बलात्कार

Editorial Team by Editorial Team
April 20, 2022
in राज्य
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे : नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आलीय. सेवानिवृत्त प्राचार्य सासऱ्याने आपल्या मुलीसारख्या सुनेवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सासरा, पती आणि सासूवर धुळे देवपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

कॉम्प्युटर इंजिनिअर अमरावती येथील एका महाविद्यालयातून सेवानिवृत्त प्राचार्यांच्या कॉम्प्युटर इंजिनिअर असलेल्या २६ वर्षीय मुलाचा धुळे येथील तरुणीसोबत २४ डिसेंबर २०२० रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर संबंधित पिडीत तरूणी अमरावती येथे गेली. मात्र, काही महिन्यानंतरच सासऱ्याने सुनेला ब्लॅकमेल करून तिचा छळ केला. सासऱ्याने सुनेवर खोटे आरोप करून मुलाला घटस्फोट देण्यास भाग पाडण्याची धमकी देखील दिली. तसेच सुनेकडून पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी ४० लाख रुपयांची मागणी करत सुनेच्या माहेरी सासरच्यांनी हजेरी लावली. तसेच तिच्या चारित्र्यावर आरोप करत विवाहितेवर वारंवार अत्याचार केला.

पिडीतेने सासरा बलात्कार करत असल्याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडीओ विवाहितेने सासू आणि पतीला दाखवल्यानंतरही त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. करोना कालावधीत निरंतर अत्याचार सहन केल्यानंतर कोरोनाचे निर्बंध हटविले गेल्यानंतर विवाहितेने तिच्या मामाला घडलेला हा प्रकार सांगितला. यानंतर मामाच्या मदतीने वडिलांकडून विवाहितेने धुळ्यातील देवपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सासऱ्यासह सासू आणि पती या तिघांना पुणे येथून ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खुशखबर… सोने-चांदी झाली स्वस्त, वाचा आजचा भाव

Next Post

प्रियांकाची सोशल मीडियावर आणखी एक मोठी घोषणा

Related Posts

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
तुझा चांगला काळ संपला आहे, आता तुला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागेल.”, भोंदूबाबा खरातचा आणखी एक कारनामा उघडकीस

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Next Post
प्रियांकाची सोशल मीडियावर आणखी एक मोठी घोषणा

प्रियांकाची सोशल मीडियावर आणखी एक मोठी घोषणा

ताज्या बातम्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us