Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; मामी तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची, मुलीने आईला सांगितली आपबीती ‘

najarkaid by najarkaid
December 26, 2023
in राज्य
0
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे – मामाकडे आलेल्या भाचीला मामा कामावर गेल्यावर मामी तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची, लैंगिक अत्याचार करायची आणि मारून टाकण्याची धमकी द्यायची याबाबतचा उलगडा स्वतः मुलीने आईकडे करत संपूर्ण ‘आपबीती’ सांगितल्याने आईला धक्काचं बसला. दरम्यान या प्रकरणी मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी वहिनी विरोधात पीडित मुलीच्या आईने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवील्या नंतर याप्रकरणी मामीला अटक करण्याता आली आहे.

असा झाला उलगडा…

कोरोना काळात जानेवारी ते ऑगस्ट २०२१ मध्ये आईने आपल्या ९ वर्षाच्या मुलीला आपल्या भावाकडे राहण्यासाठी पाठवले होते. दरम्यान मामा कामासाठी बाहेर गेल्यावर मामी  चिमुकलीला विवस्त्र करायची व फोटो काढायची, मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार देखील करत होती.काही महिन्यांनंतर मुलगी पुन्हा आपल्या आईकडे घरी आल्या नंतर मुलीने संपूर्ण आपबीती सांगितली हे एकूण आईला धक्काचं बसला सदर घटनेमुळे संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे.

दरम्यान, पोलीस म्हणाले, की मामी चिमुकलीला मारहाण करायची. तिला विवस्त्र करून तिचे फोटो काढायची तसेच जीवे मारण्याची धमकीही देत होती. यामुळे मुलगी घाबरली होती. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत मामी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेवर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या घटनेमुळे पुणे शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक प्रकार : कोर्ट निकालातील बदलली ६ पाने, गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनपदि साई पाटील यांची नियुक्ती

Related Posts

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Pune Police Bharti Death: पोलीस भरती दरम्यान मृत्यू! मैदानावर हृदयद्रावक घटना

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Next Post
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनपदि साई पाटील यांची नियुक्ती

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनपदि साई पाटील यांची नियुक्ती

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us