Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक : मदतीच्या बहाण्याने महिलेवर ३ जणांनी केले सामुहिक अत्याचार

Editorial Team by Editorial Team
August 5, 2022
in राज्य
0
लज्जास्पद ! मूकबधीर मुलीवर सामूहिक बलात्कार, रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकलं
ADVERTISEMENT

Spread the love

भंडारा: राज्यात महिलांवर होणारे अत्याचार कमी होण्याचे नाव घेत नाहीय. अशातच आता भंडारा जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आलीय.  मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्यात ३५ वर्षीय महिलेवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला अत्याचार केला. एवढंच नाही तर, अत्याचारानंतर पीडितेला रस्त्याकाठी फेकण्यात आलं. पीडितेवर सध्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असून याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही तिच्या पतीपासून विभक्त राहत असून नकुतीच गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव येथे बहिणीकडे राहत होती. दरम्यान ३० जुलैला बहिणासोबत भांडण झाल्याने तिने रात्रीच्या सुमारास घर सोडले. त्यानंतर भंडारा जिल्ह्यात आईकडे जाणासाठी ती घरातून निघाली. घरातून बाहेर निघाल्यानंतर प्रथम दर्शनी संशयित आरोपीने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्यानंतर गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तर दुसऱ्या दिवशी ३१ जुलैला पळसगांव जंगलात नेऊन अत्याचार केला. यानंतर आरोपींनी या महिलेला जंगलातच सोडून दिले आणि पळ काढला.

या पाशवी अत्याचारानंतर पीडिता जंगलातून निघून लाखनी तालुक्यातील कन्हाळमोह येथे पोहचली. याठिकाणी असलेल्या धर्मा ढाब्यावर पोहचली असता तिथे तिची दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी क्रमांक दोन सोबत भेट झाली. तिथे त्यानेही घरी सोडून देण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केली आणि त्याच्या मित्रासोबत १ ऑगस्टला अत्याचार केले. या अत्याचारांनंतर कारधा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हाळमोह गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजेच्या सुमारास महिलेला विवस्त्र अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. ही पीडित महिला नागरिकांना दिसताच पोलिसांनी महिलेला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय तपासणी केली असता महिलेवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांकरिता नागपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

एसीबीच्या ट्रॅपची भनक लागताच संशयीत अभियंता सहा लाखांची लाच ठेवून पसार

Next Post

व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नाहीय? मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत मिळेल 10 लाखांपर्यंतची आर्थिक मदत

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
दररोज 200 रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील 28 लाख रुपये, जाणून घ्या ‘या’ योजनेबाबत..

व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नाहीय? मोदी सरकारच्या 'या' योजनेत मिळेल 10 लाखांपर्यंतची आर्थिक मदत

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us