Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! भुसावळात ७५ वर्षीय शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Editorial Team by Editorial Team
March 7, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ : शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. भुसावळ शहरातील एका ७५ वर्षीय शिक्षकाने १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ट्यूशनला बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात  संशयित नराधम जयंत रायन (वय ७५) याच्यावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमकी घटना?

रविवार, ६ मार्च २०२२ रोजी दुपारच्या सुमारास पीडित १२ वर्षीय मुलगी ट्यूशनला गेली होती. तेव्हा ट्यूशनमध्ये कोणीही नव्हते. ही संधी साधून जयंत रायन (वय ७५, रा. भुसावळ) पीडित मुलीला म्हणाला की, तू मला मिठी मार. पीडित मुलगी आरोपीजवळ गेली असता त्याने तिला जवळ ओढले व बेडवर झोपविले.

घाबरलेली ती मुलगी घरी निघून गेली. घडलेला सगळा प्रकार तिनं आईला सांगितला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात जयंत रायन याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोंटला हे करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

OBC आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Next Post

Video ! अन् जेठालालला पाहून बबिता जी स्वतःला रोखू शकल्या नाहीत, लगेच केले हे काम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
Video ! अन् जेठालालला पाहून बबिता जी स्वतःला रोखू शकल्या नाहीत, लगेच केले हे काम

Video ! अन् जेठालालला पाहून बबिता जी स्वतःला रोखू शकल्या नाहीत, लगेच केले हे काम

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us