Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! भुसावळात पत्नीने केला दारुड्या पतीचा गळा आवळून खून

Editorial Team by Editorial Team
December 27, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
खळबळजनक : भुसावळात सूनेने सासूच्या डोक्यात व पाठीवर सपासप विळा मारून केला खून
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील नारायण नगर, हनुमार मंदीरामागे पत्नीने दारूड्या पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. विशेष म्हणजे, वर्षभरापूर्वी ही घटना घडली असलीतरी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकस्मात मृत्यूच्या अहवालाची बारकाईने तपासणी केल्यानंतर मयताची आत्महत्या नसून खून असल्याचा निष्कर्ष लावला. याप्रकरणी पत्नीवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीला अटक केली आहे.

सविस्तर असे की, गणेश प्रभाकर महाजन (वय-५०, रा. लक्ष्मी नारायण नगर, हनुमार मंदीरामागे, भुसावळ) आणि सीमा गणेश महाजन (वय-४६)  हे भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरात वास्तव्याला होते. गणेश महाजन याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे दररोज दारू पिऊन घरी आल्यावर पत्नीशी वाद घालणे व मारहाण करणे हे नित्याचेच झाले होते.गणेश महाजन हा दारू पिऊन घरी आला होता. यात दोघांचे कडाक्याचे भांडण सुरू होते. गणेश महाजन दारू पिऊन आल्यानंतर पत्नी सीमा हिने त्याला दोन दिवस जेवण दिले नाही. त्यानंतर रोजच्या भांडणाला कंटाळून ४ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ७ वाजेच्या सुमारास रोजप्रमाणे गणेश दारू पिऊन घरी आला होत. त्यानंतर सीमा व गणेश यांचे भांडण सुरू झाले.

यात संतापाच्या भरात सीमा महाजन हिने नायलॉनची दोरी गणेशच्या गळ्यात आवळून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करून त्याने आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली होती. दरम्यान अपमृत्यू झाल्याची चौकशीमध्ये वैद्यकीय अधिकारी यांया अभिप्राय व आरोपी व साक्षिदार यांच्या चौकशीवरून ही आत्महत्या नसून खून असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संदेश निकम यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सीमा गणेश महाजन हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्ष दिलीप भागवत करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Amazon च्या या विशेष सेलमध्ये ‘हे’ स्मार्टफोन 3 हजार रुपयांपेक्षा कमीत खरेदी करा, कसे ते जाणून घ्या

Next Post

बळीराज्याची चिंता वाढली, उद्यापासून ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

बळीराज्याची चिंता वाढली, उद्यापासून 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us