Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या

Editorial Team by Editorial Team
January 11, 2022
in राजकारण, क्राईम डायरी, राष्ट्रीय
0
धक्कादायक ! भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : मणिपूर विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच रक्तरंजित खेळ सुरू झाला आहे. इंफाळ जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप कार्यकर्त्यासह आयआरबीच्या एका जवानाचीही हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसर हादरला आहे. या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

याबाबत असे की, अबुजम जॉन (वय ५०) आणि आयआरबी जवान अबुजम शशिकांता ( वय ३४) हे त्यांच्या घराजवळ होते, तेव्हा हल्लेखोरांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेतील गुन्हेगारांची ओळख अद्याप पटलेली नाही. जॉनचा जागीच मृत्यू झाला तर IRB जवान शशिकांत यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं.

अबुजाम जॉन हा भाजपचा सदस्य होता आणि तो कृषी मंत्री ओ लुखोई यांच्यासाठी काम करत होता, असे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. आयआरबी जवान शशिकांता हे देखील भाजप समर्थक होते आणि त्या परिसरात पक्षाचे काम करत होते, असे काही स्थानिकांनी सांगितले. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी सोमवारी सकाळी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

खूपच दुबळे आहात? तर हे 5 प्रोटीन शेक वजन वाढवण्यास मदत करू शकतात

Next Post

मराठा विद्याप्रसारक संस्था वाद प्रकरण : पुणे पोलिसांकडून जळगावातून टेम्पोभर कागदपत्र जप्त

Related Posts

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Next Post
मराठा विद्याप्रसारक संस्था वाद प्रकरण : पुणे पोलिसांकडून जळगावातून टेम्पोभर कागदपत्र जप्त

मराठा विद्याप्रसारक संस्था वाद प्रकरण : पुणे पोलिसांकडून जळगावातून टेम्पोभर कागदपत्र जप्त

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us