Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; बसचालकाने घेतला बस मध्ये गळफास !

najarkaid by najarkaid
November 13, 2022
in Uncategorized
0
धक्कादायक ; बसचालकाने घेतला बस मध्ये गळफास !
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे,(प्रतिनिधी)- धुळ्यातील एका बस चालकाने धुळे ते गुजरात बस चालकाने बस मधील नळीला दोरी बांधून गळफास घेतल्याची धक्कादायक घटना दिनांक 12 रोजी घडली असून या घटनेने खळबळ उडाली आहेत.

बस चालकाने धुळे येथून प्रवास केला आणि बस गुजरात प्रवास सुरु केला गाडी मध्यरात्रीच्या सुमारास स्थानकात लावली. अन् अचानक चालकाने थांबलेल्या बसमध्ये मध्यभागी असलेल्या नळीला दोरी बांधत गळफस घेत आत्महत्या केली.

आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नावं नवीन पाटील असे आहे.बसचालकाने धुळे ते गुजरातमधील सुरत एसटी प्रवास केला. दरम्यान बस मध्यरात्री सुरतच्या उधना बस स्थानकात जाताच कोणी नसल्याचा अंदाज घेत. बसमध्ये दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान काही काळाने आत्महत्या केल्याचे समजताच बस स्थानकात एकच खळबळ उडाली होती.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिंदे- फडणवीस सरकारबाबत सुषमा अंधारेंचा मोठा दावा !

Next Post

अणुऊर्जा विभागामध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी… आताच अर्ज करा

Related Posts

Same Income Different Tax India: समान उत्पन्न पण वेगवेगळा टॅक्स – पगारदारांवर दुहेरी भार?

April 17, 2026
AI Tools Workshop India 2026: फक्त ₹9 मध्ये ‘AI आणि ChatGPT स्किल्स’ शिका!

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार, पीडितेच्या आईच्या तोंडाला स्कार्फ बांधून मारहाण

April 16, 2026
Railway Recruitment 2026 Apply Online: 10वी पास उमेदवारांसाठी 2801 पदांची मोठी भरती जाहीर

April 9, 2026
जिल्ह्यात जनगणना २०२७ साठी फिल्ड ट्रेनर्ससाठी  ११ एप्रिल पर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन

April 7, 2026
Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

Indian Army Agniveer Recruitment 2026: 10वी पाससाठी 25,000+ पदांची मोठी भरती जाहीर!

April 7, 2026
Next Post
अणुऊर्जा विभागामध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी… आताच अर्ज करा

अणुऊर्जा विभागामध्ये पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी... आताच अर्ज करा

ताज्या बातम्या

जळगाव कोगटा किंग गुणतालिकेत अव्वल :सलग दुसऱ्या सामन्यात ओम भोसलेचे शतक

April 20, 2026
Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
बनावट इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; ७० लाखांचा ‘Mounjaro’ साठा जप्त

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us