Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने केला अत्याचार

Editorial Team by Editorial Team
March 31, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक ! तंत्र-मंत्राच्या नावाखाली 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

पिंपरी चिंचवड : राज्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले अशातच पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका शिक्षकाने नात्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फटके देण्याची धमकी देत शारीरिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे पीडिता भयभीत झाली. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी संबंधित शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपी ही पीडितेच्या आते भाऊ आहे. आरोपी हा खासगी शिकवणी वर्ग घेतो. पीडित मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून तिला घरात बोलावले. त्यानंतर 25 फटके मारीन अशी धमकी देऊन अश्लिल कृत्य केले.

या घटनेमुळे पीडिता भयभीत झाली. त्यानंतर तिने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी चाकण पोलिसांनी संबंधित शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

धक्कादायक म्हणजे, मागील वीस दिवसातील बाल लैंगिक अत्याचाराची ही घटना असल्याने घरी राहणाऱ्या आणि एकल राहणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हे पण वाचा :

महागाईचा चौफेर हल्ला : उद्यापासून आता राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार

कोणत्याही परिस्थितीत ‘हे’ महत्त्वाचे काम आजच पूर्ण करा, बंपर लाभ मिळण्याची संधी

आता राज्यावर नवीन संकट घोंगावताय, काय आहे

धक्कादायक ! एक्सप्रेसच्या खिडकीला तरुणाने घेतला गळफास, नांदेड स्थानकावरील घटना

वेगवेगळ्या 11 घटनांमध्ये तीन घटनात वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. तर इतर घटकांमध्ये ओळखीच्या व्यक्तीने शेजाऱ्याने, सोशल मीडियावर ओळख करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये घडल्या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महागाईचा चौफेर हल्ला : उद्यापासून आता राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार

Next Post

भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी.. नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी.. नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

भविष्यात नाना पटोलेंवर जरी कारवाई झाली तरी.. नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us