Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Editorial Team by Editorial Team
September 11, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
धक्कादायक ! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे: दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सायंकाळी समोर आलीय.  पुणे-सोलापूर रस्त्यालगत असणाऱ्या म्हातोबाची आळंदी परिसरात हा प्रकार घडला. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

कविता देवीदास भोसले (वय ३०, सध्या रा. भेकराईनगर, हडपसर, मूळ रा. उमरगा, जि. उस्मानाबाद) असे मयत महिलेचे नाव आहे. कविता भोसले यांना प्रसन्नराज हा दोन वर्षांचा लहान मुलगा होता. काही वैयक्तिक कारणामुळे कविता भोसले यांनी दोन वर्षांच्या प्रसन्नराजला घेऊन विहिरीत उडी मारली आणि आयुष्य संपवले.

शुक्रवारी संध्याकाळी या दोघांचे मृतदेह विहिरीत तरंगताना दिसल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या दोघांच्या मृत्यमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या महिलेच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सध्या पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टी ची शक्यता ; IMD ने दिला सतर्कतेचा इशारा

Next Post

जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो…

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे ; वाघूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु

जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो...

ताज्या बातम्या

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us