Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो…

najarkaid by najarkaid
September 11, 2021
in जळगाव
0
वाघूर नदीकाठच्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे ; वाघूर पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु
ADVERTISEMENT

Spread the love

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे.हतनूर धरणात ४९ टक्के,गिरणा धरणात ५४ टक्के तर वाघूर धरणात ९४ टक्के उपयुक्त पाणी साठा उपलब्ध झाला असून जिल्ह्यातील १३ मध्यम प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याची सद्यस्थीत पाहायला मिळत आहे.

जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात ९४ टक्के इतका पाणीसाठा झाल्याने जळगावकरांचा पाणीप्रश्न पूर्णतः सुटला आहे.

जिल्ह्यातील हे आहेत ‘१३’ मध्यम प्रकल्प

जळगाव जिल्ह्यात गिरणा, वाघूर, हतनूर हे तीन प्रकल्प मोठे असून हिवरा,अभोरा, मंगरुळ, अंजनी, सुकी, मोर, अग्नावती, गूळ, मन्याड,बहुळा, बोरी,तोंडापूर, भोकरबारी असे एकूण १३ मध्यम प्रकल्प आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक ! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Next Post

आजचा सोने आणि चांदीचा भाव ; जाणून घ्या

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

आजचा सोने आणि चांदीचा भाव ; जाणून घ्या

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us