Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! जळगावात विवाहितेवर बलात्कार करून मागितली खंडणी

Editorial Team by Editorial Team
March 6, 2022
in क्राईम डायरी, जळगाव
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव। इंस्टाग्रामवरून झालेली मैत्री एका ३३ वर्षीय महिलेच्या अंगाशी आली आहे. इन्ट्राग्रामवर मैत्री झाल्याने फेशीयन करण्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वढेच नाही तर हॉटेलमध्ये केलेले व्हिडीओ दाखवून ५० हजाराची मागणी केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी ३३ वर्षीय विवाहिता ही आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. ब्युटीपार्लरचा व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात. त्यांचे इन्ट्राग्रामवर त्यांचे खाते आहे. या खात्यावरून संशयित आरोपी गणेश प्रकाश चौधरी  (वय-४८) रा. जळगाव याची ओळख निर्माण झाली. दरम्यान इन्ट्राग्रामवर मैत्री झाल्याने फेशीयन करण्याच्या कारण दाखवून विवाहितेला शहरातील एका हॉटेलमध्ये गणेश चौधरी हा घेवून गेला.

हे देखील वाचा :

नवीन बाईक-कार घेणे महागणार, या तारखेपासून वाढणार ‘रेट’, जाणून घ्या कारण

16 मार्चपूर्वी पेट्रोल-डिझेलचे दर 12 रुपयांनी वाढणार?

बीएसएफच्या मुख्यालयावर जवानाकडून अंदाधुंद गोळीबार, 5 जवानांचा मृत्यू

रशिया-युक्रेन युद्धदरम्यान आली आनंदाची बातमी, खाद्यतेल महागणार नाही!

आसाम रायफल्समध्ये 10वी, 12वी उत्तीर्णांसाठी मोठी संधी..परीक्षेशिवाय मिळेल नोकरी

विवाहितेच्या इच्छेविरूध्द तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा फिरवणून आणण्याचे बहाण्याने हॉटेलमध्ये घेवून गेल्यावर पुन्हा अत्याचार केला. संशयित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी केलेल्या अत्याचाराचा व्हिडीओ बनविला. व्हिडीओ बनवून विवाहितेला ५० हजाराची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुझ्या पतीला दाखवले अशी धमकी दिली. विवाहिता संशयित आरोपी गणेश चौधरी याला समजविण्याचा प्रयत्न केला आता विवाहितला मारहाण केली व तिच्या पतिकडून फेसबुकवरून पैश्यांची मागणी केली. विवाहितेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश चौधरी याच्या विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शांताराम पाटील हे करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नवीन बाईक-कार घेणे महागणार, या तारखेपासून वाढणार ‘रेट’, जाणून घ्या कारण

Next Post

गोडव्याची चर्चा तर होणारच.. फडणवीस अजितदादांना काय म्हणाले असतील?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
गोडव्याची चर्चा तर होणारच.. फडणवीस अजितदादांना काय म्हणाले असतील?

गोडव्याची चर्चा तर होणारच.. फडणवीस अजितदादांना काय म्हणाले असतील?

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us