Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; जन्मदात्या आईची मुलीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या

najarkaid live by najarkaid live
August 20, 2022
in क्राईम डायरी
0
आईवर घेतलेल्या संशयामुळे पित्याचा मुलांनीच चाकूचे वार करीत केला खून ; पाचोरा शहरातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

गडचिरोली-  अहेरी येथील जुन्या तहसील कार्यालयामागील परिसरात राहणाऱ्या महिलेची तिच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने टॉवेलने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.निर्मला चंद्रकांत आत्राम (४९) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी मुलगी आणि तिचा प्रियकराला ताब्यात घेतले आहे.

उर्मिला हिचे मागील ४ वर्षांपासून रूपेश येनगंधलवार (२३) या युवकासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. वडील नसल्याने मुलगी उर्मिलाचा सांभाळ आईनेच केला.

प्रियकराच्या मदतीने गुरुवारी रात्री ११ वाजता आईचा टॉवेलने गळा आवळून  हत्या केल्या नंतर ते बाइकने जात असतांना गस्तीवरिल पोलिसांनी त्यांना थांबाविल्या नंतर संपूर्ण घटना उघडकीस आली.

उर्मिलाचे वडील चंद्रकांत आत्राम हे पोलीस दलात कार्यरत होते. २००० मध्ये अर्कापल्ली गावात त्यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती. तेथून पाचव्या दिवशी उर्मिलाचा जन्म झाला. तेव्हापासून उर्मिलाचे पालनपोषण आईनेच केले होते. आई निर्मला प्राणहिता पोलीस उपमुख्यालयात मानधन तत्त्वावर कार्यरत होती… जन्मापासून वडिलांचे छत्र हरपलेल्या आपल्या मुलीचा सांभाळ त्यांनी खूप कष्टाने केला होता. भविष्यात वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर तिलाही पोलीस विभागात नोकरी मिळण्याची संधी होती; पण क्षुल्लक कारणातून जन्मदात्या आईची हत्या केल्याने तिला गजाआड जावे लागले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महाराष्ट्रातील या महापालिकेत बंपर भरती, पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी..

Next Post

केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.. बारावी ते पदवीधरांना मिळेल 44900 पगार

Related Posts

महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मैत्रीचा काळा दिवस! फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मैत्रिणीला  सिगारेटचे चटके, पोटात ठोसे मारले, धक्कादायक घटना

August 4, 2025
Breking news in jalgaon

Crime news : ‘तू मला आवडतेस’,वाहिनी सोबत दीराने केली अश्लील छेडछाड!

July 31, 2025
Next Post
भाभा अणू संशोधन केंद्रात ‘या’ पदांची भरती ; दरमहा ६७ हजार मिळेल पगार

केंद्र सरकारी नोकरीची सुवर्णसंधी.. बारावी ते पदवीधरांना मिळेल 44900 पगार

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us