Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक घटना ; रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारून केले बाजूला, व्हिडीओ तुफान व्हायरल

najarkaid live by najarkaid live
March 9, 2024
in Uncategorized, राज्य
0
धक्कादायक घटना ; रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारून केले बाजूला, व्हिडीओ तुफान व्हायरल
ADVERTISEMENT
Spread the love

स्त्यावर नमाज अदा करणाऱ्या युवकांस पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारून बाजूला केल्याची धक्कादायक घटना समोर  आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी घटनेचा व्हिडीओ x या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर पोस्ट करून क्या यही नया भारत है? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी भाजपा -आरएसएस यांच्यावर जोरदार टीका केली तसेच काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवल्यानतंर अखेर त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले.

मुसलमानों के विनाश का दौर शुरू हो गया है.

क्या यही नया भारत हैं?

बीजेपी-आरएसएस को लात मार के हटाओ आने वाले चुनाव में. pic.twitter.com/vbO5HP6oS9

— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) March 8, 2024

या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये रस्त्यावर मुस्लिम समुदाय नमाज अदा करताना दिसत असून या लोकांना बाजूला सारण्यासाठी ड्युटीवर असलेला एक पोलीस कर्मचारी या समुदायतील काही युवकांना मागून लाथा मारणारतांना दिसत आहे.हा पोलिस जवान माणुसकी विसरला वाटते. हा कोणत्या प्रकारचा द्वेष आहे, अशा शब्दांत सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटत आहे.

 काँग्रेस खासदार इमरान प्रतापगढी यांनी दिल्ली पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. घटनेचा व्हिडिओ आणि येणाऱ्या गंभीर प्रतिक्रीया पाहून डीसीपी मनोज मीणा यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्याला निलंबित केले तसेच पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहनही केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पोलीस निरीक्षकाचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळला रेल्वे रूळावर

Next Post

मिशन लोकसभा ; विकसित भारत रथाचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते लोकार्पण

Related Posts

Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

spy camera wife Video shoot : धक्कादायक! स्पाय कॅमेराने पत्नीचे अंघोळीचे व्हिडीओ शूट ; कारण ऐकून येईल तुम्हाला चीड!

July 22, 2025
" Mahar Vatan Land Decision ; महार वतन जमिनीवरून मोठा निर्णय? काय सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी?"

” Mahar Vatan Land Decision ; महार वतन जमिनीवरून मोठा निर्णय? काय सांगितलं मंत्री बावनकुळे यांनी?”

July 22, 2025
Mother Beats 4 Year Old Child – आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

Mother Beats 4 Year Old Child – आईची चिमुकलीला बेदम मारहाण – व्हिडिओ पाहून अंगावर काटा येईल

July 22, 2025
आजचे राशीभविष्य – Daily Horoscope Today

आजचे राशीभविष्य | Daily Horoscope Today (22 जुलै 2025)

July 22, 2025
Breking news in jalgaon

murder news : पतीचा खून करून घरातच मृतदेह पुरला… टाईल्स लावून गुन्हा लपवला!

July 21, 2025
Next Post
मिशन लोकसभा ; विकसित भारत रथाचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते लोकार्पण

मिशन लोकसभा ; विकसित भारत रथाचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

Revenue officer trap  : जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लाच  घेतांना महसूल अधिकारी आणि एजंट रंगेहाथ अटकेत

July 24, 2025
today Rashi bhavishya : आजचे राशीभविष्य

today Rashi bhavishya :आजचे राशीभविष्य – २४ जुलै २०२५

July 24, 2025
male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय... पण खरं आहे!

male birth control pill : पुरुष गर्भनिरोधक गोळी? जोक वाटतोय… पण खरं आहे!

July 23, 2025
Wife Kill Husband : गुगलवर 'व्यक्तीला कसं मारायचं' शोधलं... आणि पत्नीने पतीचा केला खून!

Wife Kill Husband : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

July 23, 2025
Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का? जाणून घ्या काय सांगतो आयकर कायदा!

Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

July 23, 2025
Janhit Suraksha Bill

Janhit Suraksha Bill : पुण्यात जनहित सुरक्षा विधेयकाविरोधात संविधान रक्षक समितीची महाबैठक

July 23, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us