Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मिशन लोकसभा ; विकसित भारत रथाचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते लोकार्पण

najarkaid by najarkaid
March 9, 2024
in जळगाव
0
मिशन लोकसभा ; विकसित भारत रथाचे आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते लोकार्पण
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- काही दिवसांवर असलेल्या लोकसभा निवडणूकची भाजपाची जय्यत तयारी केली असून लोकसभा मिशन २०२४ ला प्रारंभ करित विकसित भारत रथाचे आ.सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या हस्ते लोकार्पण कारण्यात आले.

भारतीय जनता पार्टी जळगाव शहर, ग्रामीण व अंमळनेर विधानसभची संयुक्त बैठक नव्यानेच तयार झालेल्या भा ज पा कार्यालय जि एम फाउंडेशन येथील अद्यावत असलेल्या भा ज पा नवीन कार्यालयात पहिलीच बैठक आज दिनांक 9 मार्च रोजी दुपारी 1 वाजता संपन्न झाली या बैठकीमध्ये
जळगाव लोकसभा निवडणूक संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले व लोकासभा मिशन 2024 सुरवात करण्यात आली.

बैठककिला आ.सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, सौ उज्वलाताई बेंडाळे प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, प्रदेश सरचिटणीस अजय भोळे, लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी यांनी मार्गदर्शन केले जिल्हा जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी सूत्रसंचालन केले या बैठकीस विधानसभा निवडणुक प्रमुख विशाल त्रिपाठी ग्रामीण चे चंद्रशेखर अत्तरदे तसेच अपेक्षित पदाधिकारी व कार्यकर्त्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या नंतर विकसित भारत रथाचे लोकार्पण आ सुरेश भोळे राजु मामा याच्या हस्ते करण्यात आले याचे प्रमुख विठ्ठल पाटील असून सहा विधानसभेत हे रथ केंद्र सरकारने केलेल्या कामाची माहिती सादर करण्यात येणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धक्कादायक घटना ; रस्त्यावर नमाज अदा करणाऱ्या युवकांना पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारून केले बाजूला, व्हिडीओ तुफान व्हायरल

Next Post

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले ; सुटीच्या दिवशीही २० हजाराची लाच स्वीकारली

Related Posts

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
राजपूत समाजाच्या सन्मानासाठी संघटना कटिबद्ध; महिला सक्षमीकरणाला प्राधान्य – राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. शिलाभाभीसा गोगामेडी

July 16, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
Next Post
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले ; सुटीच्या दिवशीही २० हजाराची लाच स्वीकारली

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडले ; सुटीच्या दिवशीही २० हजाराची लाच स्वीकारली

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

पारोळा येथे बाळासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ उत्साहात

July 24, 2026
पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

पारोळा येथे आज बाळासाहेब पाटील यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन

July 24, 2026
रोशनसिंग राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या युवा प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

ठाकूर सूरजसिंह राजपूत यांची श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती

July 23, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांचे नंदुरबारमध्ये जंगी स्वागत; समाजबांधवांशी साधला संवाद

July 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us