Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ! खाऊचे आमिष दाखवून चिमुकलीवर दोन अल्पवयीन मुलांनी केला अत्याचार

Editorial Team by Editorial Team
February 21, 2022
in क्राईम डायरी, राज्य
0
१४ वर्षीय तरुणीवर १८ वर्षीय तरुणाचा अत्याचार, संशयित नराधम अटकेत
ADVERTISEMENT

Spread the love

औरंगाबाद – एका चार वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिला घराच्या गच्चीवर नेऊन दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी वाळूज उद्योगनगरातील बजाजनगरात घडली. याप्रकरणी चिमुकलीच्या आईच्या फिर्यादीवरून दोन अल्पवयीन मुलांविरुद्ध एमायडीसीवाळूज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेजारील एक 13 वर्षीय व दुसर्‍या 10 वर्षीय मुलाने चिमुकली खाऊ देत आपण गच्चीवर जाऊन खाऊ असे म्हणून गच्चीवर नेले. तेथे दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या चिमुकलीने रडत आईकडे जाऊन आपबिती कथन केली. तिच्या आईला धक्का बसला. रात्री पती घरी आल्यानंतर आपल्या चिमुकलीवर शेजारील दोघांनी अत्याचार केल्याचे सांगितले. रात्री मुलीवर घरच्या घरी उपचार केल्यानंतर घाबरलेल्या तिच्या पालकांनी तक्रार केली नाही. दुसऱ्या दिवशी चिमुकली घेऊन पालक खाजगी रुग्णालयात गेले. डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

चिमुकलीच्या आईने रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. त्यांनी चिमुकलीच्या पालकांना एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आणले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपायुक्‍त उज्वला वनकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक सराफ, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी माहिती जाणून घेतली व विधिसंघर्षग्रस्त मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

SBI चा ग्राहकांना अलर्ट! पैशासाठी QR कोड स्कॅन करू नका, अन्यथा..

Next Post

सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे दर पहा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सलग चौथ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावात घसरण ; वाचा नवे दर

सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, आजचे दर पहा

ताज्या बातम्या

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

January 16, 2026
प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

प्रभाग क्र. १२ च्या विकासाला गती हीच माझी हमी” – गायत्री इंद्रजित राणे

January 13, 2026
मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

मुंबईची सुरक्षा आणि भाजपचा ‘झिरो टॉलरन्स’ पॅटर्न : भयमुक्त महानगराचा नवा अध्याय

January 13, 2026
मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

मुंबईचा ‘डिजिटल’ रणसंग्राम:’मार्व्हल’स्टाईल कॅम्पेनने भाजपची आघाडी;विरोधकांकडे मतदारांची फिरली पाठ?

January 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us