Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना

najarkaid by najarkaid
October 2, 2022
in क्राईम डायरी
0
धक्कादायक ; केळीच्या शेतात घेवुन जावुन केला बलात्कार ; १९ वर्षीय मुलगी गरोदर ; यावल तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(प्रतिनिधी)- तालुक्यातील किनगाव शिवारात असलेल्या केळीच्या शेतात घेवुन जावुन तिच्या मर्जिविरुध्द फिर्यादी पीडित १९ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करुन तिच्यावर बलात्कार केला यातून १९ मुलगी गरोदर राहिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी आरोपी रहेमान मनिराम तडवी याच्या विरुद्ध काल दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे घटना 

फिर्यादीची फिर्याद की यातील आरोपी रहेमान तडवी याने फिर्यादी हि तिच्या वाड्यातील बायांसोबत शेत मजुरीसाठी कामासाठी किनगाव येथे शेतात जात होती. तेव्हा तिची यातील आरोपी सोबत ओळख झाली व ते एकमेकांशी बोलु लागले. त्यानंतर आरोपी याने तिच्याशी ओळख वाढवुन प्रेमसंबंध निर्माण केले. फिर्यादीस धमकी देवुन तिला जबरदस्ती केळीच्या शेतात घेवुन जावुन तिच्या मर्जिविरुध्द फिर्यादीवर सन २०२१ पासून वारंवार अत्याचार करुन तिच्यावर बलात्कार केला असुन सदर फिर्यादी सध्या गरोदर आहे.

फिर्याद दिल्याने सिसिटीएनए स गु.र.नं. ४४७/२०२ २ भा. दं. वि. कलम ३७६ (२) (n), ३७ ६ (२) (ह), ३५४ (अ), ५ ०६ प्रमाणे गुन्हा रजि. दाखल करण्यात आला आहे.तपासी अंमलदार  पो. उप निरीक्षक सुदाम काकडे नेम. यावल पो.स्टे. हे आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी

Next Post

कोणत्या बँकेत सर्वात स्वस्त शैक्षणिक कर्ज मिळते? पहा येथे बँकांची यादी

Related Posts

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
महिला चालवत होती रॅकेट, आधी गिऱ्हाईक लॉजवर पाठवायची, नंतर टोळी कडून ब्लॅकमेल करून पैसे उकळायची

August 16, 2025
जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत अचानक अश्लील व्हिडीओ सुरु झाल्याने खळबळ

August 13, 2025
Child abuse : महाराष्ट्र हादरला! सात वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाचा अत्याचार

August 8, 2025
क्राईम न्यूज

Crime news : मुंबईत जिजाजीकडून अल्पवयीन सालीवर वारंवार बलात्कार ; गर्भवती झाल्यावर बहिणीनेही लपवलं प्रकरण

August 4, 2025
Next Post
कोणत्या बँकेत सर्वात स्वस्त शैक्षणिक कर्ज मिळते? पहा येथे बँकांची यादी

कोणत्या बँकेत सर्वात स्वस्त शैक्षणिक कर्ज मिळते? पहा येथे बँकांची यादी

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us