Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

najarkaid live by najarkaid live
September 2, 2022
in क्राईम डायरी
0
धक्कादायकचं ; छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करायचे ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ADVERTISEMENT
Spread the love

मुंबई,(प्रतिनिधी)-  धक्कादायकचं म्हणावी लागेल अशी घटना उघड झालीआहे.मुंबई मधील शिवडी परिसरात झुग्गी वस्तीत राहणाऱ्या महिलांचे आरोपी छुप्या कॅमेऱ्याने कपडे बदलताना, अंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट करणाऱ्या ‘टोळी’ शिवडी पोलिसांनी पर्दाफाश केला असून शिवडी पोलिसांनी आरोपींना ‘बेड्या’ ठोकत अटक केली आहे.

चार महिलांचे नको ते फोटो… पोलिसांच्या कस्टडीत

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले आरोपी दरवाजे , खिडक्या व छुप्या जागेतून महिलांचे फोटो, व्हिडीओ टिपायचे आणि नंतर पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून ठेवत असल्याचे समजते. दरम्यान अटक केलेल्या तीन आरोपी कडून पोलिसांनी चार महिलांचे नको ते फोटो पोलिसांनी आरोपींकडून कस्टडीत घेतले आहेत.सतीश हरिजन, सरावना हरिजन आणि स्टीफन नाडर अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

असा झाला भांडाफोड….

परस्पर भांडणातून एका महिलेला तिचा अश्लिल व्हिडीओ रेकॉर्डिंग झाल्याची माहिती पीडितेला मिळाल्याने हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आहे.दरम्यान सदर महिलेला तिच्यासोबत परिसरातील अनेक महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविण्यात आले असल्याचे समजल्यावर सदर प्रकार शिवडी पोलिसात गेला असता प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवून आरोपी अटक केली.

फोटो, व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर पाठवले का ? पोलीस करताय तपास…

चौकशी दरम्यान आरोपी यांनी दावा केला आहे की त्यांनी हा व्हिडिओ स्वतः पाहण्यासाठी रेकॉर्ड केला होता पण पोलिस तो व्हिडिओ इतर लोकांना आणि पॉर्न वेबसाइटवर पाठवला आहे का याचा तपास करत आहेत. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नाशिक जिल्ह्यातील ढगफुटी ; पावसानं हाहाकार माजवला, व्हिडीओ, फोटो पाहून समजेल…

Next Post

ऋषीपंचमी निमित्त तापी नदीवर महिलांची आंघोळीसाठी मोठी गर्दी ; एका महिलेचा बुडून मृत्यू

Related Posts

धक्कादायक! १४ वर्षीय मुलावर १३ जणांनी केला लैंगिक अत्याचार

Minor Murder Case :14 वर्षीय मुलावर 13 जणांचा अत्याचार आणि चाकूने भोसकून हत्या

July 26, 2025
Instagram friendship rape case

Instagram friendship rape case | सोशल मीडियावरचा साप! इंस्टाग्रामवर ओळख, अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder Case | पतीचे प्रेमसंबंध ठरले जीवघेणे, पत्नीनेच केली बेरहम हत्या

July 14, 2025
Crime news

Husband Murdered by Wife : पत्नीच्या चारित्र्यावर रोज रोज संशयाचे घाव, अखेर पतीच्या जीवावरच खेळला मृत्यूचा डाव!

July 13, 2025
Husband murdered by wife

woman missing with lover | धक्कादायक घटना : चार मुलांची आई प्रियकरासोबत बेपत्ता

July 10, 2025
Breking news

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 4, 2025
Next Post
ऋषीपंचमी निमित्त तापी नदीवर महिलांची आंघोळीसाठी मोठी गर्दी ; एका महिलेचा बुडून मृत्यू

ऋषीपंचमी निमित्त तापी नदीवर महिलांची आंघोळीसाठी मोठी गर्दी ; एका महिलेचा बुडून मृत्यू

ताज्या बातम्या

Mutual Fund vs Bank FD: कुठे गुंतवणूक करावी? | मराठी मार्गदर्शक

Mutual Fund vs Bank FD| म्युच्युअल फंड की बँक FD? कुठे गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर

July 28, 2025
High Tide Alert in Konkan: कोकण किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा

High Tide Alert in Konkan: कोकण किनारपट्टीवर ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा

July 28, 2025
Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

Nag Panchami 2025: नागपंचमीला का टाळतात चिरणे, भाजणे, तळणे? धार्मिक आणि शास्त्रीय कारण काय?

July 28, 2025
बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Pune rave party : खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ट्रॅपमध्ये? – Ethical Hacker Manish Bhangale चा खळबळजनक दावा

Pune rave party : खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर ट्रॅपमध्ये? – Ethical Hacker Manish Bhangale चा खळबळजनक दावा

July 28, 2025
शनि शिंगणापूर देवस्थानचे CEO नितीन शेटे यांची आत्महत्या, घटनेने खळबळ!

Shani Shingnapur CEO Suicide: शनि शिंगणापूर देवस्थानचे CEO नितीन शेटे यांची आत्महत्या, घटनेने खळबळ!

July 28, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us