Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

देशभरात शिक्षकांची 84 हजार पदे भरणार

najarkaid by najarkaid
September 23, 2019
in राष्ट्रीय
0
देशभरात शिक्षकांची 84 हजार पदे भरणार
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः- सरकारकडून रिक्त पदांची भरती करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. याअंतर्गत देशभरात शिक्षकांची 84 हजार पदे भरण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज ट्विटरवरून दिली आहे. ही पदे भरण्यासाठी लवकरच जाहिरात काढली जाणार असल्याचेही या ट्विटमधून सांगण्यात आले आहे.
तरुणांसाठी देशभरात शिक्षकांची पदे भरली जाणार आहे. सोमवारी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने एक ट्विट करून ही माहिती दिली आहे. देशभरात साधारणपणे एक लाख पदे भरण्यात येणार आहेत. यात केंद्र सरकारमधील 14 हजार पदांचा तर 84 हजार राज्य सरकारच्या अखत्यारित पदांचा समावेश आहे. अन्य रिक्त जागांसाठी राज्यांशी चर्चा सुरू असल्याचेही केंद्र सरकारने म्हटले आहे. शिक्षकांच्या 14 हजार पदांच्या भरतीसाठी याआधीच जाहिरात निघाली आहे. तर काही दिवसांत देशभरातील 84 हजार शिक्षकांच्या पदासाठी जाहिरात निघणार आहे. या जागा देशभरातील विविध भागात भरल्या जाणार्‍या आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नसतात: अजित पवार

Next Post

युतीची चिंता आम्हालाही, लवकरच निर्णय घेऊ: मुख्यमंत्री

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
युतीची चिंता आम्हालाही, लवकरच निर्णय घेऊ: मुख्यमंत्री

युतीची चिंता आम्हालाही, लवकरच निर्णय घेऊ: मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us