Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दूध संघातील एकनाथ खडसेंचा फोटो हटवला ; फोटो वरून मंत्री गिरीष महाजण काय म्हणाले वाचा…

najarkaid by najarkaid
December 18, 2022
in राजकारण
0
दूध संघातील एकनाथ खडसेंचा फोटो हटवला ;  फोटो वरून मंत्री गिरीष महाजण काय म्हणाले वाचा…
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)जळगाव जिल्हा दुध संघाच्या चेअरमन पदी (Jalgaon Dudh Sangh) भाजपाचे चाळीसगाव विधानसभेचे आमदार मंगेश चव्हाण ( MLA Mangesh Chavan) यांची बिनविरोध निवड झाली आहे.आमदार चव्हाण यांची निवड होताचं चेअरमन यांच्या कार्यालयातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांचा लावलेला फोटो काढण्यात आला आहे.

एकनाथ खडसेंचा फोटोची गरज नाही –  मंत्री गिरीष महाजन

आज भाजप आमदार मंगेश चव्हाण  यांची दूध संघाच्या अध्यक्षपदी  बिनविरोध निवड झाली, चेअरमन पदाचा पदभार स्वीकारताच जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे यांचा फोटो काढण्यात आला आहे. त्यामुळं तब्बल सात वर्षापासून एकनाथ खडसे यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा दूध संघात सत्तानंतर झाले आहे.

दूध संघावर भाजप-शिंदे गटाची सत्ता…

जळगाव जिल्हा दूध संघावर भाजप-शिंदे गटाची सत्ता आली आहे. जिल्हा दूध संघात अध्यक्षांच्या दालनात असलेल्या फोटोवरून मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. जिवंतपणी कसं काय कोणी कोणाचा फोटो लावू शकतो. प्रोटोकॉलनुसार महापुरुषांचे फोटो, मुख्यमंत्र्यांचा फोटो आपण या ठिकाणी लावू शकतो. मात्र एकनाथ खडसे यांचा फोटो या ठिकाणी कसा काय? असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला. त्यामुळं संचालकांनी सांगितल्यानुसार खडसेंचा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोची आम्हाला आता काही गरज भासत नाही असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कैलास पर्वताची ही १० गुपिते जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल…

Next Post

धक्कादायक ; १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
आता जळगाव जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय व खाजगी कार्यालयात महिला तक्रार निवारण समिती तयार करणे बंधनकारक !

धक्कादायक ; १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ८ जणांकडून सामूहिक बलात्कार

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us