Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी : विहिरीत पडलेल्या चिमुकलीला वाचवताना मातेचाही मृत्यू

Editorial Team by Editorial Team
December 7, 2021
in क्राईम डायरी, राज्य
0
दुर्दैवी : विहिरीत पडलेल्या चिमुकलीला वाचवताना मातेचाही मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डी येथे एक हृदयद्रावक घटना घडली. तहानेने चिमुकली विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेली असता, ती तोल जावून विहिरीत पडली. चिमुकली विहिरीत पडताना पाहन तिला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही मायलेकीचा पाण्यात बुडून करून अंत झाला.  अदिती जयवंत बोपटे (८) असे मृतक चिमुकलीचे तर कल्पना जयवंत बोपटे (३०) असे मृतक महिलेचे नाव आहे.

याबाबत असे की, जयवंत बोपटे यांच्या शेतात कापूस फुटल्याने त्यांनी पत्नी कल्पना, मोठी मुलगी रिद्धीमा (१०), लहान भाऊ सहयोग (६) व अदिती (८) असे तिघेजण कापूस वेचायला शेतात आले. तीन मुली घरी ठेऊन जयवंत पांढरकवड्याला बाजाराला गेले होते. दरम्यान, शेतातील कामात कल्पना मग्न असतांना अदितीला तहान लागली. तहानेने व्याकुळ ही चिमुकली भाऊ सहयोगला घेऊन शेतातीलच विहिरीजवळ गेली. तिथे पाणी काढताना तिचा तोल घसरून ती विहिरीत पडली.

यावेळी अदितीसह सहयोगनेही आरडाओरड केल्याने आणि कल्पना आणि रिद्धीमा दोघीही विहिरीच्या दिशेने धावल्या. यावेळी कल्पनाने विहिरीत पडलेल्या अदितीला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिचाही तोल जाऊन ती विहिरीत पडली. यावेळी रिद्धीमा आपल्या डोळ्यादेखतच आई व बहिण विहिरीत बुडत असल्याचे पाहून भांबावली. जीवाच्या आकांताने ती धावतच शेतापासून २० मीटर अंतरावरील डांबरी रस्त्यावर पोहोचली.यावेळी रस्त्यावरील एका दुचाकीस्वाराला तिने अडविले. घडलेली आपबिती त्याला सांगितल्याने हा दुचाकीस्वारही घटनास्थळी पोहोचला. मात्र, तोवर बराच उशीर झाला होता.

त्याने रिद्धीमाला सोबत घेऊन मांगुर्डा गाठुत घटनाक्रम ग्रामस्थांना सांगितला. त्यावरून ग्रामस्थांनी घटनास्थळ गाठन विहिरीत बुडालेल्या मायलेकींना बाहेर काढले. या घटनेमुळे संपूर्ण गावावरच शोककळा पसरली. या घटनेची माहिती मिळताच पांढरकवड्याचे ठाणेदार जगदीश मंडलवार, फौजदार नीलेश गायकवाड, संदीप बारींगे, शिपाई राजेश सुरोशे, चांदेकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आई व मुलीची आत्महत्या की तोल जाऊन पडल्या याची खातरजमाही केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कडाक्याच्या थंडीत मुसळधार पावसाचा इशारा, IMD चा ‘या’ राज्यांना अलर्ट

Next Post

आता ‘या’ बँकेतून १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंदी, आरबीआयचा निर्णय

Related Posts

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

तु मागील जन्मातील अप्सरा आहेत... खरात आणखी एक काळा कारनामा उघड

तु मागील जन्मातील अप्सरा आहेस,” असे सांगून अशोक खरातने महिलेशी काय केले? ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल

March 23, 2026
Next Post
RBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची संधी ; वाचा तपशील

आता 'या' बँकेतून १० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यावर बंदी, आरबीआयचा निर्णय

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us