Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! विजेच्या धक्क्याने नेरी येथील बालकाचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
September 6, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
जळगावात तरुणाचा इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : तालुक्यातील नेरी येथील १३ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. ओम गणेश पाटील (१३) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर असे की,  शेतकरी गणेश पाटील यांच्या शेतात मजूर काम करीत असताना मजुरांना पाणी देण्यासाठी मुलगा ओम हा जात होता. महापुरामुळे शेतात विद्युत तार पडलेली होती. या तारेला ओम याचा स्पर्श झाल्याने विजेचा झटका बसला. त्याला चाळीसगाव येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ओम हा एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तीन-चार दिवसांपूर्वी परिसरात झालेला पाऊस आणि नदीला आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी विद्युत पोल जमिनीवर पडलेले आहेत. गणेश पाटील यांच्या शेतातदेखील विद्युत तार पडलेली होती. या तारेचा विद्युत पुरवठा सुरूच होता. यामुळे ही घटना घडल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या दोन तरुणांचा पाल येथे बुडून मृत्यू

Next Post

चोपड्यात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांना पीक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या ‘त्या’ सहा बँकांवर गुन्हे दाखल

चोपड्यात कौटुंबिक वादातून पतीने केला पत्नीचा खून

ताज्या बातम्या

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us