Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दुर्दैवी ! पत्नीसमोरच विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Editorial Team by Editorial Team
October 19, 2021
in जळगाव, क्राईम डायरी
0
दुर्दैवी ! पत्नीसमोरच विहिरीत पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा | शेतातून पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने ३५ वर्षीय तरूण शेतकऱ्याचा रविवारी मृत्यू झाला. दुर्दैव म्हणजे शेतकऱ्याच्या पत्नीसमोर ही दुर्घटना घडली.

लासगाव येथील कैलास सखाराम महाजन हे पत्नीसह रविवारी शेतात भेंडी तोडायला गेले होते. काम करताना कैलास महाजन हे विहीरीवर पाणी काढण्यासाठी गेले. पाय घसरल्याने ते विहिरीत पडले. विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज झाल्याने, त्यांच्या पत्नीने विहिरीकडे धाव घेतली. पती विहिरीत पडल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांना माहिती कळविली. मात्र तोपर्यंत कैलास महाजन यांचा मृत्यू झाला होता. मृताच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी व तीन मुली असा परिवार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

तर तुमच्या रेशन कार्डची नोंदणी होऊ शकते रद्द? वाचा नेमकं काय आहेत

Next Post

सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, 25 ऑक्टोबरपूर्वी अर्ज करा

Related Posts

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
जळगाव विधान परिषद जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला?

प्रताप पाटील यांचे तिकीट निश्चित : उमेदवारी अर्जही घेतले!

May 29, 2026
Next Post
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021

सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी, 25 ऑक्टोबरपूर्वी अर्ज करा

ताज्या बातम्या

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

June 6, 2026
केळी उत्पादक शेतकऱ्यांना वादळी पाऊसाचा मोठा फटका.. पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या

June 5, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!

June 4, 2026
BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

BREAKING NEWS | धानोरा येथे वाळू वाहतुकीवरून तणाव; गावकऱ्यांचा संताप अनावर

June 3, 2026
समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समाजहितासाठी झटणारे नेतृत्व : विलाससिंह पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

June 1, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us