Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्ली दंगल म्हणजे व्हायरस अटॅक: कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवर निशाणा

najarkaid live by najarkaid live
March 12, 2020
in राष्ट्रीय, राजकारण
0
दिल्ली दंगल म्हणजे व्हायरस अटॅक: कपिल सिब्बल यांचा मोदी सरकारवर निशाणा
ADVERTISEMENT
Spread the love

नवी दिल्ली –  राज्यसभेत दिल्ली दंगलीवर चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाने मोदी सरकार कडाडून टीका केली. चर्चेदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनाही मोदी सरकावर हल्लाबोल केला. दिल्लीतील दंगल म्हणजे लोकांवर झालेला व्हायरसचा अटॅक असल्याचे म्हणत सिब्बल यांनी सभागृहात उपस्थित गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही हल्लाबोल केला. 

सिब्बल यांनी दिल्ली दंगलीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचे सांगत या दंगलीच्या मागे एक व्हायरस असल्याचे म्हटले आहे. हा व्हायरस चिथावणीखोर भाषणांद्वारे पसरवण्यात आला आहे, असे ते म्हणाले. असे भाषण देणाऱ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असेही सिब्बल म्हणाले. सिब्बल दिल्ली दंगलीवर बोलत असताना गृहमंत्री अमित शहाही सभागृहात उपस्थित होते. सिब्बल यांनी शहा यांच्यावरही टीप्पणी केली. ते म्हणाले, ‘तुम्ही तर लोहपुरुष आहात. सरदार पटेल यांच्या जागी तुम्ही बसला आहात. आपल्या सरदारांचा काहीतरी विचार करा. दिल्लीत कधी दंगली व्हाव्यात असे त्यांना कधीही वाटले नसेल.’

दिल्ली दंगलीवरून गप्प बसावे असा वरूनच इशारा देण्यात आला होता असा आरोपही त्यांनी लावला. दिल्ली  दंगल सुरू असताना पंतप्रधान मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतात व्यग्र होते. त्या दरम्यान केंद्र सरकारकडून कोणतेही निवेदन आलेले नाही. पोलिसांना काय काही इशारा देण्यात आला होता का?, असे सिब्बल म्हणाले. केंद्र सरकार गायीच्या रक्षणासाठी सर्वकाही करायला तयार आहे, मात्र माणसांच्या रक्षणासाठी काहीही केले जात नाही, असेही सिब्बल म्हणाले.

सिब्बल यांनी राज्यसभेत बोलताना दिल्ली दंगलीची तुलना बालाकोटमधील सर्जिकल स्टाइकशी केली. दिल्लीची दंगल ही दिल्लीतील लोकांवर सर्जिकल स्ट्राइक केल्यासारखीच आहे, असे सिब्बल म्हणाले. जो व्हायरस तुम्ही पसरवत आहात, त्यावरील उपचार आम्हीच आहोत, असा टोलाही सिब्बल यांनी केंद्र सरकार आणि भाजपला लगावला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यसभेची संधी हुकल्यानंतर खडसे म्हणाले, मला अपेक्षाच नव्हती!

Next Post

शासनाने हमीभाव नसलेल्या पीकांची खरेदी करावी

Related Posts

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
Husband Wife Recording Supreme Court

Husband Wife Recording Supreme Court : नवऱ्याने गुपचूप केलेली रेकॉर्डिंग कोर्टात चालते?

July 14, 2025
HIV Prevention Injection

HIV Prevention Injection : वैज्ञानिक क्रांती : फक्त दोन इंजेक्शन, आणि HIV झालं Out!

July 14, 2025
England vs India 3rd Test 2025 Letest news marathi

England vs India | जो रूटचा ५० धावा, भारताचा शानदार गोलंदाजी प्रदर्शन

July 10, 2025
Bharat Bandh today

Bharat Bandh today : कोणत्या सेवा ठप्प? काय बंद आणि काय सुरू? मोठं नुकसान?

July 9, 2025
Next Post
शासनाने हमीभाव नसलेल्या पीकांची खरेदी करावी

शासनाने हमीभाव नसलेल्या पीकांची खरेदी करावी

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana verification

Ladki Bahin Yojana ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात ५७ हजार अर्ज बाद, तुमच्याही जिल्ह्यात छाननी होणार?

July 18, 2025
Samir Bhujbal on caste based census in India

Caste based census in India – समीर भुजबळ म्हणाले, जातीनिहाय जनगणना तळागाळापर्यंत पोहचवणार

July 18, 2025
Vidhan Sabha Speaker Announcement

Vidhan Sabha Entry Ban: मंत्री, आमदार, अधिकारी वगळता विधानभवनात सर्वांना नो एन्ट्री!

July 18, 2025
Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

Maharashtra Assembly Fight मुळे राज्यात राजकीय खळबळ, राजकारण तापलं!

July 18, 2025
Thackeray Devendra Fadnavis Meeting Discussion

Thackeray Devendra Fadnavis Meeting: उद्धव आणि फडणवीस यांची अचानक भेट : संभाव्य युतीची शक्यता

July 18, 2025
Nashik Road Accident - Car overturned in water-filled pit, killing 7

नातवाचा वाढदिवस साजरा करून परतताना काळाची झडप; Nashik Road Accident मध्ये कुटुंब संपले!

July 18, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us