Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

Editorial Team by Editorial Team
May 26, 2021
in जळगाव, Featured
0
दिलासादायक : कमी पाॅझिटीव्हीटी दरात राज्यात जळगाव जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव प्रतिनिधी : मागील गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात नव्या कोरोना बाधितांची संख्या घटत असून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सतत वाढत आहे. त्यामुळे ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे. अशातच जळगाव जिल्हा राज्यातील सर्वात कमी पाॅझिटीव्हीटी दरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी दर अवघा 3.83 टक्क्यावर आला आहे. दरम्यान, राज्यात भंडारा जिल्हाचा पाॅझिटीव्हीटी दर 3.44% इतका असून तो पहिल्या स्थानी आहे.

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाची सांखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम जळगाव जिल्ह्याला दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होण्याचे प्रमाण वाढत असून मृत्युदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश येत आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी दर अवघा 3.83 %.वर आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटीचा दर हा राज्यातील दुस-या स्थानी आहे तर भंडारा जिल्हा 3.44% पहिल्या स्थानी आहे.  राज्यातील सरासरी पॉझिटीव्हीटीचा दर हा तब्बल ११.०६ टक्के आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून येत आहे. अगदी सातार्‍यात तर २१.९३ टक्के इतका पॉझिटीव्हीटीचा दर आहे. या पार्श्‍वभूमिवर, जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील नागरीकांचे लसीकरण करण्यात येत असून यासाठी जिल्हाभरात लसीकरण केंद्र सुरु केले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य सरकारचा मोठा निर्णय ; निर्बंधांमधून ‘या’ दुकानांना मिळाली उघडण्याची परवानगी

Next Post

नाथाभाऊंना पण आनंद झाला असेल – ना. गुलाबराव पाटील

Related Posts

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
नाथाभाऊंना पण आनंद झाला असेल – ना. गुलाबराव पाटील

नाथाभाऊंना पण आनंद झाला असेल - ना. गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

नांदागाव येथे महाराणा प्रतापसिंहजींच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे उत्साहात लोकार्पण

November 1, 2026
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जयवंत भोईटे यांची उमेदवारी; इतर संस्था मतदारसंघातून अर्ज दाखल

October 31, 2026

Create AI Girlfriend From Scratch with Intuitive Builder in English | United States

October 28, 2026

eu casino erfahrung A Practical Guide to European Casinos

October 31, 2026

https://play-bun.online/ Handles a Busy Background Better Than Most for Smooth Gameplay

October 21, 2026
माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

माध्यमिक विद्यालय दोनगावचे मुख्याध्यापक प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

October 21, 2026
Load More

2

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us