Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहा हजाराची लाच मागणी भोवली ; भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकूनला अटक

Editorial Team by Editorial Team
October 5, 2021
in क्राईम डायरी, जळगाव
0
दहा हजाराची लाच मागणी भोवली ; भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकूनला अटक
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ प्रतिनिधी :

प्लॉट एन.ए.करण्यासाठी दहा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून प्रतिभा मच्छींद्र लोहार (40) यांना नंदुरबार एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. आज दुपारी ही घटना घडली असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी नंदुरबार एसीबीकडून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

दहा हजारांची लाच मागणी भोवली

भुसावळातील एका तक्रारदाराने प्लॉट एन.ए.करण्यासाठी प्रकरणी प्रांताधिकारी कार्यालयात सादर केले होते. काम होण्यासाठी संशयीत आरोपी प्रतिभा लोहार यांनी तक्रारदार यांच्याकडे 10 हजारांची मागणी केली होती. तक्रारदाराने या संदर्भात थेट नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवून सापळा रचला मात्र 17 सप्टेंबर 2021 रोजी पथक आल्यानंतर लोहार यांना संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारली नाही मात्र लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने मंगळवार, 5 रोजी लोहार यांना अटक केल्यानंतर त्यांच्याविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही कारवाई नंदुरबार एसीबीच्या निरीक्षक माधवी वाघ व त्यांच्या सहकार्‍यांनी केली. दरम्यान, हा गुन्हा अधिक तपासासाठी आता जळगाव एसीबीकडे सोपवण्यात येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव रेल्वे स्थानकावर आढळला अनोळखी तरूणाचा मृतदेह

Next Post

आता सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर दिसणार ‘हे’ चिन्ह

Related Posts

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Next Post
आता सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर दिसणार ‘हे’ चिन्ह

आता सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर दिसणार 'हे' चिन्ह

ताज्या बातम्या

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई

September 2, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

September 2, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश अध्यक्ष यांच्या उपस्थितीत महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा पदग्रहण करतांना सौ. शुभांगीताई राजपूत

संघटनेतील शेवटचा कार्यकर्ता हीच संघटनेची खरी ताकद : प्रदेशाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील

August 17, 2026
शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

August 16, 2026
शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

August 10, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सौ. शुभांगी नीलेशसिंह राजपूत यांची नियुक्ती

July 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us