Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दररोज १०० रुपयांची गुंतवणूक करून 5 लाख रुपये मिळवा

tdadmin by tdadmin
August 13, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
दररोज १०० रुपयांची गुंतवणूक करून 5 लाख रुपये मिळवा
ADVERTISEMENT

Spread the love

पोस्ट ऑफिसच्या योजना सर्वात सुरक्षित गुंतवणुकीसाठी चांगल्या मानल्या जातात. पोस्टाच्या अनेक योजना प्रसिद्ध आहेत. तुम्ही जर पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असला तर आज आम्ही तुम्हाला अशा योजनेबद्दल सांगणार आहोत जे तुम्हाला चांगला परतावा देईल.

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट अकाउंट छोटे हप्ते असणारी, चांगला व्याजदर असणारी आणि सरकारी गॅरंटीची योजना आहे. गुंतवणुकदारांच्या मते ही योजना मार्केट लिंक्ड नसल्यामुळे खात्रीशीर रिटर्न देणारी ही योजना आहे.

याठिकाणी आरडीमध्ये 5.8 टक्क्याने व्याज मिळते. पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिटचे खाते पाच वर्षांसाठी उघडण्यात येते. हा पर्याय देखील एफडी प्रमाणेच एक चांगला आर्थिक पर्याय आहे. मात्र याठिकाणी गुंतवणुक अधिक फायद्याची आहे. एफडीमध्ये तुम्हाला एकरकमी गुंतवणूक करावी लागते. तर आरडीमध्ये तुम्हाला एसआयपी प्रमाणे वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंटमध्ये महिन्याच्या महिन्याला गुंतवणूक करता येते. यामध्ये तुमच्या खात्यामध्ये व्याज तिमाही आधारावर कंपाउंडिंग होऊन जोडले जाते.

आरडीमध्ये व्याज कंपाउंडिंगच्या हिशोबाने जोडले जाते. याचा अर्थ असा की जेवढा जास्त टेन्योर असेल, त्याच हिशोबाने फायदा देखील वाढत जाईल. त्यामुळे आरडी करताना दीर्घकाळाचे लक्ष्य ठेवणे आवश्यक आहे. अनेक बँकांमध्ये मिळणारे व्याज कमी असून पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर मिळणारे व्याज 5.8 टक्के आहे. या आरडी योजनेमध्ये तुम्ही महिन्याला कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करू शकता. यापेक्षा जास्त तुम्ही 10 च्या पटीमध्ये कितीही रुपयांची मासिक गुंतवणूक करता येईल. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही आहे.

5 लाख फंड मिळवण्यासाठी काय कराल?
पोस्ट ऑफिसमध्ये आरडीवर जमा पैशांवर व्याज प्रत्येक तिमाहीला (वार्षिक दरानुसार) मोजले जाते. प्रत्येक तिमाही संपल्यावर ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते. याचा अर्थ असा 5 लाखांचा फंड गोळा करण्यासाछी तुम्हाला 10 वर्षांसाठी दरमहा 3000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. 5.8 टक्के व्याजदर कायम राहील्यास हे शक्य आहे. यामध्ये एकूण 3.60 लाखाच्या गुंतवणुकीवर 1.40 लाख रुपयाची अधिक रक्कम मिळवता येईल.
एकाच व्यक्तीच्या नावावर कितीही आरडी काढता येतात. केवळ व्यक्तिगत स्वरूपातील खाते या गुंतवणुकीमध्ये सुरू करता येते. कुटुंब किंवा संस्थेच्या नावावर आरडी काढता येत नाही. दोन ज्येष्ठ नागरिक एकत्र जॉइंट आरडी देखील काढू शकतात.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार शालक अन् मेहुणा ठार

Next Post

पैशांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
पैशांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा

पैशांसाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरकडील मंडळींविरोधात गुन्हा

ताज्या बातम्या

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्या राष्ट्रीय महामंत्री तथा राष्ट्रीय प्रवक्तापदी सूरजसिंह ठाकूर यांची निवड

July 13, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त उद्या जळगावात भव्य सामाजिक कार्यक्रम

July 11, 2026
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना के संस्थापक स्वर्गीय सुखदेवसिंह दादा गोगामेड़ी की जयंती पर कल जळगांव में भव्य कार्यक्रम

AI शिकण्याची सुवर्णसंधी! विद्यार्थी, पालक, शिक्षक, नोकरदारांसाठी MKCL कडून मोफत 60 मिनिटांचा AI मास्टरक्लास

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो संस्थापक अध्यक्ष स्व. सुखदेसिहंदादा गोगामेडी यांच्या जयंतीनिमित्त जळगावात १२ जुलै रोजी भव्य कार्यक्रम

July 5, 2026
जळगावात ७ जुलै रोजी ‘ऑल दि बेस्ट’ हास्य नाटकाचा धमाका; प्रेक्षकांसाठी हसण्याची मेजवानी

June 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us