Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तुमची मुलगी काळी आहे..ती कुटुंबात शोभत नाही, नवरा सतत सुनवायचा; लग्नाच्या ६ महिन्यांनंतर…

Editorial Team by Editorial Team
November 2, 2022
in राष्ट्रीय
0
तुमची मुलगी काळी आहे..ती कुटुंबात शोभत नाही, नवरा सतत सुनवायचा; लग्नाच्या ६ महिन्यांनंतर…
ADVERTISEMENT

Spread the love

झाशी : उत्तर प्रदेशातील झाशी येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सहा महिन्यापूर्वीच या महिलेचे लग्न झाले होते. लग्नाच्या ६ महिन्यांनंतर महिला मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, वर्ण सावळा असल्यानं जावयानं लेकीची हत्या केल्याचा आरोप एका वडिलांनी केला आहे. यासोबतच मुलीच्या सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

जावयाचं हे दुसरं लग्न होतं. पहिला पत्नी त्याला सोडून गेली होती, असा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला. लग्न करताना जावयानं पहिल्या लग्नाची बाब लपवली. लग्नानंतर जावई सतत मुलीला तिच्या वर्णावरून बोलायचा. तुमची मुलगी काळी आहे. तिचा वर्ण कुटुंबातील कोणाशी मॅच करत नाही. ती कुटुंबात शोभत नाही, असं जावई सतत सुनवायचा, असा दावा सासऱ्यांनी केला.

मुलीच्या वडिलांचा आरोप आहे की त्यांनी त्यांची एकुलती एक मुलगी ज्योती (25 वर्षे) हिचे लग्न 3 मे 2022 रोजी झाशीच्या वीरांगना नगर येथील रहिवासी अनुराग आर्यशी केले. लग्नात सुमारे 30 लाख रुपये खर्च झाले. यानंतरही सासरच्या मंडळींनी चारचाकीची मागणी करून जमीन विकून मागणी पूर्ण करण्यास सांगितले. ज्योतीचा पती अनुराग अभियंता असून एका खासगी कंपनीत काम करतो. त्याचे वडील बँकेतून निवृत्त झाले आहेत.

हे सुद्धा वाचा…

बँक खाते उघडण्यासह सिम कार्ड घेण्यासाठी सरकार बदलत आहे नियम! जाणून घ्या काय आहे?

लोकलमध्ये चढताना चिमुकल्यासह मातेचा गेला तोल, पण जळगावकर RPF मुळे अनर्थ टळला; पहा थरारक VIDEO

नाशिकमध्ये पुन्हा बस पेटली ; घटनेचा थरार VIDEO पहा

फेसबुकवर प्रेम अन् मंदिरात लग्न; वधूचे सत्य समोर येताच तरुणाला बसला धक्का

रविवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ज्योतीनं तिच्या आईला कॉल केला. आतापर्यंत चहादेखील घेतला नसल्याचं ती आईला सांगत होती. तितक्यात तिथे अनुराग आला. सगळ्या गोष्टी आईला काय सांगतेस, असा प्रश्न विचारत त्यानं ज्योतीचा मोबाईल बंद केला. आईनं दोनदा ज्योतीला फोन केला. मात्र समोरून कोणीच फोन घेतला नाही. यानंतर ज्योतीच्या सासरच्यांनी तिच्या मृत्यूची माहिती देण्यासाठी कॉल केल्याचं ज्योतीच्या वडिलांनी सांगितलं. 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बँक खाते उघडण्यासह सिम कार्ड घेण्यासाठी सरकार बदलत आहे नियम! जाणून घ्या काय आहे?

Next Post

खाद्यतेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

Related Posts

Fundamental Rights in Indian Constitution : भारतीय संविधानातील हे 20 हक्क… तुमच्या आयुष्याला बदलू शकतात!

April 19, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
Next Post
सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी! खाद्यतेलाचे दर आणखी स्वस्त होणार? उद्या महत्त्वाची बैठक

खाद्यतेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us