Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तारक मेहता…’च्या चाहत्यांना आणखी एक धक्का, आता हा कलाकार सोडणार मालिका

Editorial Team by Editorial Team
June 12, 2022
in मनोरंजन
0
‘तारक मेहता…’च्या चाहत्यांना आणखी एक धक्का, आता हा कलाकार सोडणार मालिका
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण शैलेश लोढा याच्यापाठोपाठ मालिकेतील आणखी एक कलाकार बाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.. हा कलाकार म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट गेल्या दिवसांपासून मालिकेत दिसलेला नाही. यामुळे तो मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी याआधीच शो सोडला आहे. गुरचरण सिंग, मोनिका भदौरिया, नेहा मेहता या सर्व कलाकारांनी मालिका आधीच सोडली आहे. दरम्यान, पहिल्यांदा टप्पूची भूमिका भव्य गांधी (Bhavya Gandhi) साकारत होता. परंतु नऊ वर्षानंतर त्यानं ही मालिका सोडली.

हे पण वाचा :

आता लवकरच मिळेल कन्फर्म सीट! रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवी सेवा, कसे बुक करायचे ते जाणून घ्या

तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील ; संजय राऊत

बॉम्बे हायकोर्टात नोकरी करण्याची संधी.. अर्ज कसा कराल??

गिरीश महाजनांचे पीए अरविंद देशमुखांनी जिंकली १ लाखाची पैज, पण..

ठरलं तर..! १३ जूनपासून धावणार सुरत-भुसावळ एक्सप्रेस, वेस्टर्न रेल्वेची घोषणा

२००८ ते २०१७ पर्यंत तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. परंतु तो या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ही जबाबदारी राज अनादकट याच्याकडे आली. तेव्हापासून तो आतापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु आता पाच वर्षांनंतर तो देखील या मालिकेतून बाहेर पडत आहे. आता निर्माते याप्रकरणी या भूमिका घेतात याकडे मालिकेच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आता लवकरच मिळेल कन्फर्म सीट! रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवी सेवा, कसे बुक करायचे ते जाणून घ्या

Next Post

अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीकडून गेम, मुलानेही दिली साथ

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

November 29, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
Next Post
भयंकर! अनैतिक संबंधातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

अनैतिक प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीकडून गेम, मुलानेही दिली साथ

ताज्या बातम्या

हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त जळगावात भव्य शोभायात्रेचे आयोजन

May 8, 2026
कोचुर खुर्दच्या सरपंच ज्योती कोळी पुन्हा अपात्र; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

May 7, 2026
Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us