Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

तामसवाडी येथील कन्या शाळेची दुरवस्था 

najarkaid by najarkaid
July 4, 2019
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जीर्ण खोल्यांमध्ये विद्यार्थ्याची भरते शाळा ; आमदारांचे दुर्लक्ष 
जळगाव-आमदार डॉ. सतीश पाटील यांनी तामसवाडी  कन्या शाळा दत्तक घेऊन देखील शाळेची दुरवस्था झाली आहे. येथील कन्या शाळेचे दोन वर्ग अक्षरशः जीर्ण खोल्यांमध्ये भरले जातात.
आमदार सतीश पाटील यांनी शाळा दत्तक घेतल्याचे समजते. मात्र शाळेच्या दुरवस्थेकडे आमदारांचेच दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसून आले आहे . यामुळे बेटी बचाव बेटी पढाव या संकल्पनेला तडा गेल्याचे बोलले जात आहे. आमदार तामसवाडी येथे येतात  दुरूनच चौकशी करून  जातात असे बोलले जात आहे. सध्या भर पावसाळ्याचे दिवस असून भिंत कोसळण्यासह इतर घटना घडत असल्याने विद्यार्थिनींचे काही बरे वाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित  होत आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी  होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बेशिस्त वाहनधारकावर पाचोरा पोलिसांची धडक कारवाई !

Next Post

जात वैधता प्रमाणपत्रासाठी लाच मागणाऱ्या तिघांना अटक

Related Posts

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा – मंत्री गिरीश महाजन

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us