Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..तर लग्न करणार? अखेर राहुल गांधींनी सांगितली मनातली गोष्ट

Editorial Team by Editorial Team
January 24, 2023
in राष्ट्रीय
0
..तर लग्न करणार? अखेर राहुल गांधींनी सांगितली मनातली गोष्ट
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी हे कोणत्या ना कोणत्या बाबीमुळे चर्चेत राहिले. ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी एका मुलाखतील लग्नावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. या उत्तरानंतर राहुल गांधी चर्चेत आले आहे

राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ यात्रेच्या दौऱ्यादरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील Curlytales ला मुलाखत दिली. या मुलाखतीत लग्नावरून प्रश्न विचारला. त्यावेळी राहुल गांधी यांनी लक्षवेधी उत्तर दिलं.राहुल गांधी  म्हणाले, ‘सध्या लग्नाचं प्लॅनिग करत आहे. लग्नासाठी चांगली मुलगी मिळाली तर लग्न करेन’. लग्नासाठी कशी मुलगी हवी आहे, यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ‘मला बायको म्हणून प्रेमळ आणि हुशार मुलगी हवी आहे’.

राहुल गांधी यांनी या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यावरील विविध प्रश्नांना उत्तरं दिली. सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले, ‘माझ्या घरचे लग्नाच्या विरोधात नाहीये. माझ्या आई-वडिलांचा विवाह खूप भारी झाला. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायचे. लग्नाच्या बाबतीत माझे विचार खूप उच्च आहेत. मी देखील अशाच मुलीच्या शोधात आहे’.

हे सुद्धा वाचा..

महाराष्ट्र हादरला ! 20 महिन्यांच्या चिमुरडीवर अत्याचार

मोठी बातमी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी राजीनामा देणार ; फायनल निर्णय पंतप्रधान घेणार

ग्रामसेवकाला 25 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडलले

राहुल गांधींना जेवणात कोणता पदार्थ आवडतो?

राहुल गांधी यांना जेवणात कोणता पदार्थ आवडतो,यावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ‘मी सर्व पदार्थ खातो. पण मला जॅकफ्रुट आणि वाटाणे आवडत नाही’. त्याचवेळी राहुल गांधी यांनी यात्रेदरम्यान आवडीचे पदार्थ खाण्याला सवड मिळत नाही. त्यामुळे जे मिळालं, ते खाऊन घेतो. तेलंगणात तर खूप जास्त तिखट खातात. त्यावेळी फार अवघड परिस्थिती झाली होती’.

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुढे सांगितले, ‘माझा जन्म काश्मिरी पंडित कुटुंबात जन्म झाला. त्यानंतर ते उत्तर प्रदेशात स्थायिक झाले. वडिलांचे वडिल हे पारसी होते. घरात भारतीय पद्धतीचं जेवण तयार केलं जातं. दुपारच्या जेवणासाठी देशी खाद्यपदार्थ आणि रात्री कॉन्टिनेंटल फूड तयार केले जाते’.

तसेच यावेळी राहुल गांधी यांनी आइसक्रीम खाण्यास पसंत आहे. तसेच तंदुरी खाण्यास राहुल गांधी यांना आवडते. याचबरोबर चिकन टिक्का, मटण, कबाब, अंड्याची पोळी पसंत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा जाईल? घ्या जाणून

Next Post

विमानात प्रवाशाचे हवाईसुंदरीसोबत हुज्जत; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल

Related Posts

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

Star Health Insurance ₹11 per day plan: भारतात फक्त ₹11/दिनात किफायतशीर हेल्थ इन्शुरन्स कव्हर सुरू

संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन

April 14, 2026
US-Iran Tension News  अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

US-Iran Tension News : अमेरिका-इराण तणाव वाढला, युद्धाचा धोका पुन्हा तीव्र

April 13, 2026
UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Next Post
विमानात प्रवाशाचे हवाईसुंदरीसोबत हुज्जत; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल

विमानात प्रवाशाचे हवाईसुंदरीसोबत हुज्जत; घटनेचा धक्कादायक Video व्हायरल

ताज्या बातम्या

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय…जळगाव क्रिकेट लिगच्या रोमहर्षक संग्रामाला ग्रॅण्ड सुरवात

April 18, 2026
Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

Hormuz Strait Crisis: भारतीय जहाजांवर हल्ल्यानंतर जागतिक तणाव वाढला

April 18, 2026
Oppo F33 5G vs Vivo T5 Pro vs Realme Narzo 100 Lite 5G: कोणता स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट?

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

Crime Story : प्रेमसंबंधाच्या संशयातून थरकाप उडवणारा खून; वकील, पत्नी आणि मुलीचा थरारक कट उघड

April 18, 2026
“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

“Instagram Friend की Trap? महिलेने 16 वर्षीय मुलाशी मैत्री वाढवून ठेवले शारीरिक संबंध,धक्कादायक प्रकार

April 18, 2026
Indian Railways Chart System Explained : “Waiting Ticket Confirm कसा होतो?”

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us