Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

… तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही – कुणाला कामराचे ट्विट

najarkaid by najarkaid
October 19, 2020
in Uncategorized
0
… तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही – कुणाला कामराचे ट्विट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – संजय राऊत राष्ट्रपती होणार असतील तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास माझी काहीच हरकत नाही,’ असं खळबळजनक ट्विट कुणाल कामरा ने केलं आहे. या ट्विटमधून त्याने अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करणाऱ्यांना ‘टोला’ हाणाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार पडेल अशा चर्चा होत असून राष्ट्रपती राजवट लागू करा अशा मागण्या होत असल्याने कुणाल कामरा यांनी असे ट्विट करून राष्ट्रपती राजवटची मागणी करणाऱ्यांना उत्तर दिलं असावं.

गेल्या काही दिवसांपासून स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा चर्चेत आला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना शटअप या कुणाल या शोच्या दुसरे सिझनचे पाहुणे म्हणून आमंत्रित केल्यापासून कुणाल कामरा संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाला असून कुणाल कामरा यांनी आता ट्विटरच्या माध्यमातून आणखी एक मागणी करून चर्चेत आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बोरखेडा हत्याकांड; पीडित परिवाराची सांत्वनपर रिपाईचे राजू सूर्यवंशी यांनी घेतली भेट

Next Post

एकनाथ खडसेंच्या ‘राष्ट्रवादी’ प्रवेशावर अखेर शरद पवारांनी दिल्या प्रतिक्रिया…

Related Posts

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

एकनाथराव खडसेंच्या प्रवेशासासाठी राष्ट्रवादी समर्थकांकडून जोरदार वातावरण निर्मिती !

एकनाथ खडसेंच्या 'राष्ट्रवादी' प्रवेशावर अखेर शरद पवारांनी दिल्या प्रतिक्रिया...

ताज्या बातम्या

Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026 | 10वी पास उमेदवारांसाठी 5349 जागांची मोठी भरती

March 23, 2026
Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us