Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

.. तर महाराष्ट्राची जनता तुला चपलेने मारेल ; नितेश राणेंकडून ठाकरेंवर खालच्या शब्दात टीका

Editorial Team by Editorial Team
July 11, 2023
in राजकारण, राज्य
0
ही तर नस्तर सभा.. नितेश राणेंची शिवसेनेवर घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे. “2014 ते 2019 मध्ये तुझे लाड फडणवीसांनी पुरवले, तुला संभाळलं” अशी टीका नितेश राणे यांनी केली. फडणवीस यांनी रक्ताच्या भावापेक्षा तुला जास्त संभाळलं. “तुझ्या रक्ताचा भाऊ काय बोलतो, त्याची काय अवस्था केली? कधी आमचं तोंड उघडायला लावलस, तर महाराष्ट्राची जनता तुला चपलेने मारेल” अशी टीका नितेश राणे यांनी केली.

हे पण वाचा..

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ‘त्या’ 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर.. ‘या’ विभागात निघाली नवीन बंपर भरती

हृदय पिळवटून टाकणारी घटना : अन् वृद्ध दांपत्याचा पोलिसांना फोन.. फोनवरील माहिती ऐकून पोलिसांना बसला धक्का

“बाळासाहेबांना प्राण्यांची उपमा देऊन हाक मारायचे. हे मी रामेश्वरची शपथ घेऊन सांगतो. “आज मातोश्री 2 मध्ये राहतोस. सामान्य शिवसैनिक, नातेवाईकांना तिथे जाण्याची परवानगी नाही. या मातोश्री 2 ला परवानग्या कोणी दिल्या?”

“सगळी शासकीय यंत्रणा बाजूला ठेवा. पोलीस बाजूला ठेवा, आम्ही कलानगरमध्ये येतो. तुझी मर्दांनगी बघू, कसा मातोश्रीच्या बाहेर निघतो, त्यामुळे उगाच आमच्या नेत्यांना नाव ठेवण्याच बंद करा. तुझे कपडे टराटरा फाडण्याची आमची तयारी आहे” असे शब्द नितेश राणे यांनी वापरले.

Spread the love
Tags: #uddhavthackerayNitesh Raneनितेश राणे
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने ‘त्या’ 12 आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

Next Post

सरकारची उत्कृष्ट योजना, खात्यात येणार 6 हजार रुपये, नेमकी काय आहे? घ्या जाणून

Related Posts

ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Next Post
केंद्र सरकारची 47 कोटी लोकांना भेट ; मिळणार १० हजार रुपये, काय आहे योजना?

सरकारची उत्कृष्ट योजना, खात्यात येणार 6 हजार रुपये, नेमकी काय आहे? घ्या जाणून

ताज्या बातम्या

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
ACB Trap 🚨 2 लाखांची लाच घेताना अधिकारी अटक!

ACB Trap : २ लाखांची लाच घेताना प्रांतधिकाऱ्याला अटक; ACB ची कारवाई

March 28, 2026
Sports Authority of India मध्ये 323 पदांसाठी भरती जाहीर!

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us