Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

…तर काँग्रेस सोबत जाणार – बाळासाहेब आंबेडकर

najarkaid by najarkaid
July 15, 2019
in राजकारण
0
…तर काँग्रेस सोबत जाणार – बाळासाहेब आंबेडकर
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसला 40 जागांची ऑफर दिली आहे. ती काँग्रेस पक्षाने स्वीकारली तरच काँग्रेससोबत जाऊ अन्यथा नाही असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.

पत्रकार परिषदेत बोलतांना पुढे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
आम्ही आधीच आमची भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस काही भागात तुल्यबळ नाही. माझी असदुद्दीन ओवेसीं सोबत बैठक झाली. आमची आघाडी पुढे कायम ठेवण्याचं आमचं ठरलं असून एमआयएमची 100 जागांची मागणी आमच्याकडे पोहोचली नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोग, मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी ईव्हीएम हॅक होणार नाही असा दावा केला. हायकोर्टाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठत EVM विरोधात 31 याचिका दाखल आहेत. कोर्टाने निवडणूक आयोगाला मतदानाच्या आकडेवारीत फरक कसा झाला याबाबत विचारणा करावी, असं आंबेडकर म्हणाले.

ईव्हीएममधील फरक कसा आला हे सांगितलं पाहिजे. राज्यात 48 लोकसभा मतदारसंघातील मतदानात फरक दिसला. हे सर्व रिटर्निंग ऑफिसने ही माहिती आयोगाला कळवली नाही. जर या अधिकाऱ्यांनी काही अधिकार नाहीत, तर मग त्यांनी निकाल जाहीर करणं अयोग्य आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी नमूद केलं.

आम्ही ईव्हीएम बाबत जनआंदोलन सुरूच ठेऊ. 48 मतदार संघातील फरक आम्ही समोर आणला आहे. कोर्टाने आता यावर उत्तर द्यावे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. तसंच आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या अशी मागणीही त्यांनी केली.

भाजपची राज्यसभेची ऑफर खोटी

भाजप मला राज्यसभा देणार हे बोललं जात होतं, मात्र त्यात काही तथ्य नाही. मी सत्तेचा भुकेला नाही. इतके वर्षे मी जनाधार जमवला आहे, ही माझी सत्ता आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी मोर्चा काढण्याची भाषा फक्त नौटंकी – वडेट्टीवार

Next Post

पाचोरा कन्या विद्यालयात कुष्ठरोग विषयावर मार्गदर्शन

Related Posts

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

माजी मंत्री अण्णा डांगे यांचा दोन पुत्रांसह भाजपामध्ये प्रवेश

July 30, 2025
Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या 'गुलाबी गप्पांवर' 'ये रिश्ता क्या कहलाता है?' महाजनांचा थेट सवाल?

Prafull Lodha Honeytrap : आ.खडसे-लोढा बोलतांनाचे फोटो व्हायरल; खडसेंच्या ‘गुलाबी गप्पांवर’ ‘ये रिश्ता क्या कहलाता है?’ महाजनांचा थेट सवाल?

July 24, 2025
Kotate Resignation

Kokate Resignation | उपमुख्यमंत्री अजितदादा पवार घेणार निर्णय, फडणवीसांची स्पष्ट भूमिका!

July 22, 2025
maharashtra politic

Maharashtra Politics :फडणवीस मंत्रिमंडळातील ७ मंत्र्यांना देणार ‘डच्चू’? ते मंत्री कोण?

July 21, 2025
Next Post
पाचोरा कन्या विद्यालयात कुष्ठरोग विषयावर मार्गदर्शन

पाचोरा कन्या विद्यालयात कुष्ठरोग विषयावर मार्गदर्शन

ताज्या बातम्या

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

Maharashtra HSC Result 2026: बारावीचा निकाल उद्या ; असा पहा निकाल!

May 1, 2026
शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांच्या आड येणाऱ्यांची गय करू नका–  पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा

April 27, 2026
ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

ग्रॅण्ड फायनलचा जल्लोष : अमळनेर सुहांस जायंटस भिडणार जळगाव कोगटा किंग्जशी

April 26, 2026
जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

जळगाव क्रिकेट लिग ची आज ‘ग्रॅण्ड फायनल’

April 26, 2026
उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

उगवता सूर्य मावळला… पण आठवणींचा प्रकाश कायम राहील

April 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us