Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

डॉ.जितेंद्र ठाकुर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

najarkaid by najarkaid
December 11, 2019
in जळगाव
0
डॉ.जितेंद्र ठाकुर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे  – शिरपूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी तालुका प्रभारी डॉ. जितेंद्र युवराज ठाकुर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित झाला असून ते दि. 12 डिसेंबर रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये समर्थकांसह प्रवेश करणार आहेत.

त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार आहे. तसेच जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकटी मिळणार आहे. आगामी जि.प, पं.स निवडणुकीत याचा  राष्ट्रवादीचा फायदा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने डॉ. जितेंद्र ठाकुर नाराज झाले. त्यामुळे त्यांनी पद आणि पक्षाचा राजीनामा देवून अपक्ष उमेदवारी केली. त्यानंतर आगामी जि.प, पं.स निवडणुकीत त्यांनी स्वाभिमानी विकास आघाडीची घोषणा केली. त्यामुळे डॉ. ठाकुर कोणत्या पक्षात जातील, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. अखेर त्यांनी समर्थकांच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा कल व वरिष्ठांशी चर्चा करून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहिर केले.

त्यानुसार डॉ. जितेंद्र ठाकुर हे दि. 12 डिसेंबर रोजी निवडक समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणार आहे. डॉ. ठाकुर यांना राष्ट्रवादीकडून पद देखील मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलणार असून जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट होण्यास मदत होणार आहे. तसेच जिल्हा परिषदेसह शिरपूर पंचायत समितीच्या निवडणुकीत रंगत येणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मध्य रेल्वेच्या नव्या एसी लोकलला महिला पायलट; जानेवारीत उद्घाटन

Next Post

जिल्ह्यात आजपासून क्रीडा सप्ताहाचे आयोजन

Related Posts

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
देशाची तरुणाई व्यसनाधीनतेकडे जाणे ही गंभीर धोक्याची घंटा –  मंत्री गिरीश महाजन

ताज्या बातम्या

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस दोन महिने कारावास

September 8, 2026
रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us